Related Posts

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांवर कर-वाढीचा बोजा नको

<p><strong> &&num;8230&semi;&period;&period; निलडोह नगर पंचायत प्रशासनाने करवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विरोधी पक्षाची मागणी&semi; <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>हिंगणा &colon;-<&sol;strong> निलडोह नगरपंचायत हद्दीतील सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या कर निर्धारण व कर वाढीच्या निर्णय सध्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे घेऊ नये अशी मागणी विरोधी पक्षनेते व नगरसेवकांनी मुख्याधिकारी योगिता डांगरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे&period; दुष्काळाचे सावट बघता नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करीत असताना त्यांच्या माथी अतिरिक्त कराचा आणखी बोजा टाकणे योग्य नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रस्तावित करवाढीचा निर्णय मागे घ्यावा किंवा त्याचा फेरविचार करावा&comma; अशी मागणी महाविकास आघाडीचे विरोधी पक्षनेते संदीप नेहारे&comma; नगरसेवक प्रदीप फलके&comma; रत्नसेन डाहाट&comma; प्रज्वल तीरपुडे&comma; नगरसेविका अनीता उके&comma; निशा वासनिक यांच्यासह चेतराम बिसेन&comma; दुर्गाप्रसाद चित्रीव &comma;मनोहर सोनूले&comma; विनोद कडू&comma; शीला पुष्पतोडे&comma; राकेश सोनवाने&comma; विक्की कनोजे&comma; शुभम पुष्पतोडे &comma;मुन्ना शेंडे&comma; राहुल डोंगरे&comma; शंकर हाडगे&comma; मोहम्मद शेख&comma; पायल डोंगरे यांनी प्रशासनाकडे केली&period;<&sol;p>&NewLine;