Related Posts

हर्षल काकडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

<p><strong>&&num;8211&semi; वाडीतील निवासस्थानी शिवसैनिक&comma; युवा सैनिक व मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>वाडी &colon;-<&sol;strong> शिवसेना &lpar;उद्धव बाळासाहेब ठाकरे&rpar; युवा सेना&comma; वाडीचे नगरसेवक तथा युवा सेनेचे राष्ट्रीय सदस्य हर्षल काकडे यांचा वाढदिवस त्यांच्या वाडी येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला&period; यावेळी शिवसैनिक&comma; युवा सैनिक&comma; मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या&period;<img class&equals;"alignnone wp-image-71963 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;Screenshot&lowbar;20261105-175227&lowbar;copy&lowbar;800x463&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"463" &sol;><&sol;p>&NewLine;<p>वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती&period; उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच केक कापून हर्षल काकडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला&period; यावेळी सर्वांनी त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रसंगी बाबा लानोरकर&comma; छोटू राऊत&comma; विनोद कल्याणी&comma; ऋषी आनंद&comma; आरती कुडेगावे&comma; रिंकू साखरे&comma; योगेश नाईक&comma; अजय सोनटके&comma; पुनीत&comma; निखिल समुद्रे&comma; पलाश तुमाने&comma; ऋषभ महतो&comma; लव कांबळे&comma; जैकी नंदेश्वर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते&period; उपस्थितांच्या शुभेच्छा आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वाढदिवसाचा सोहळा आनंददायी वातावरणात पार पडला&period;<&sol;p>&NewLine;