किशोर साहू, मौदा, ता.२८:- दरवर्षीप्रमाणे यंदाही कोदामेंढी येथील श्रीराम भक्त हनुमान मंदिरात दिवाळी – स्नेह मिलन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला गावातील काकडा आरतीला जाणारे भाविक, सर्व भजन मंडळी व मंदिर पंचकमेटीचे अध्यक्ष अशोक देवगडे, उपाध्यक्ष डोमा मोहनकर ,सचीव राजकुमार बावनकुळे, सदस्य नथ्थु ठाकरे, गजेंद्र तरटे, संभा निकुळे, विष्णु बावनकुळे,पवन हेडाऊ, गोपाल गिरमेकर,नरेश बावनकुळे,शाम देवतळे, संजय चौगुले व अन्य भाविक उपस्थित होते.




