Home Latest News डॉ. कमलजीत कौर थॅलेसिमिया आणि सिकल सेल वॉरियर्स म्हणुन सन्मानित

डॉ. कमलजीत कौर थॅलेसिमिया आणि सिकल सेल वॉरियर्स म्हणुन सन्मानित

0

<div id&equals;"&colon;190" class&equals;"ii gt">&NewLine;<div id&equals;"&colon;1h2" class&equals;"a3s aiL " role&equals;"region" aria-label&equals;"Message body">&NewLine;<div dir&equals;"ltr">&NewLine;<strong>सचिन चौरसिया&comma; रामटेक ८ &colon;<&sol;strong>&&num;8211&semi; थॅलेसिमिया आणि सिकल सेल वॉरियर्स कार्यक्रमाच्या निमित्ताने&comma; &lpar;दि&period;२९ &rpar; ऑगस्टला एन्रिको हाइट्स&comma; नागपूर येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता&period; डॉ&period; कमलजीत कौर एस&period; रंधे&comma; प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या यांना माननीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते थॅलेसिमिया आणि सिकल सेल या विशेष  à¤•ार्याकरिता सन्मानित करण्यात आले&period; कार्यक्रम थॅलेसिमिया आणि सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया&comma; नागपूर यांच्या वतीने थॅलेसिमिया आणि सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ&period; विंकी रुघवानी आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शन व प्रयत्नांमुळे आयोजित करण्यात आला&period; डॉ&period; कमलजीत कौर नागपूरच्या ऑरेंज स्टार आहेत&comma; ज्या मागील १४ वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत&period; आरोग्य सेवा आणि आरोग्य जनजागृतीच्या माध्यमातून त्यांची सातत्यपूर्ण धडपड व समाजकल्याणासाठी केलेले कार्य आपल्या समाजासाठी उपकारक ठरत आहे&period; त्या आपल्या यशाचे व उपलब्धींचे श्रेय आपल्या परिवाराला व शुभेच्छुकांना देतात<&sol;div>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div id&equals;"&colon;18n" class&equals;"hq gt"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version