अभिनेत्री मौनी राय तिच्या हॉट अन् बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चाहत्यांच्या लक्षात राहते.

आता तिने नवे फोटो पोस्ट केले आहेत. जे तिच्या दुबई व्हेकेशनमधले आहेत.
यावेळी मौनीने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
मौनी या व्हेकेशनचा मनमुराद आनंद लुटताना या फोटोंमध्ये पाहायला मिळते आहे.
तिच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास ऑगस्टमध्ये तिची ‘सलाकार’ ही वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे.
दरम्यान, मौनीने हा फोटो रात्री क्लिक केला आहे.
(सर्व फोटो साभार- मौनी रॉय इन्स्टाग्राम)




