Home Latest News मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक, ई केवायसी...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक, ई केवायसी कशी पूर्ण करायची? जाणून घ्या प्रक्रिया

0

<p>महायुतीला विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती&period; ही योजना राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवली जाते&period; या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी काल एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य शासन देत असल्याचं म्हणत सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी&comma; असं आवाहन केलं आहे&period; त्यामुळं येत्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दोन महिन्यात ई-केवायसी पूर्ण करावी लागणार mukhyamantri majhi ladki bahin yojana ekyc<&sol;p>&NewLine;<p>आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं की&comma;मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी <span class&equals;"skimlinks-unlinked">https&colon;&sol;&sol;ladakibahin&period;maharashtra&period;gov&period;in<&sol;span> à¤¯à¤¾ वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे&period; योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांनी 18 सप्टेंबरपासून पुढील 2 महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती&comma; असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आदिती तटकरे यांनी या पुढं म्हटलं की ही प्रक्रिया अतिशय सहज&comma; सोपी व सुलभ असून&comma; योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी&comma; पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी&period; ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे&comma; असं आदिती तटकरे म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी पूर्ण करायची&quest;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना <span class&equals;"skimlinks-unlinked">https&colon;&sol;&sol;ladakibahin&period;maharashtra&period;gov&period;in<&sol;span> à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤¬à¤¸à¤¾à¤ˆà¤Ÿà¤²à¤¾ भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल&period;<&sol;p>&NewLine;<p>स्टेप 1&colon; प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या  <span class&equals;"skimlinks-unlinked">https&colon;&sol;&sol;ladakibahin&period;maharashtra&period;gov&period;in<&sol;span>&sol; वेबसाईटला भेट द्या&period;<br &sol;>&NewLine;स्टेप 2 &colon;  à¤®à¥à¤–्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभर्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा&period; यानंतर नवीन वेबपेज ओपन होईल&period;<br &sol;>&NewLine;स्टेप 3 &colon; e-KYC &&num;8211&semi; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल&period;  à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर कॅप्चा कोड नोंदवा&comma; तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या&period; कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या&period;<br &sol;>&NewLine;स्टेप 4 &colon; आधार प्रमाणीकरण संमती मधील मजकूर वाचून मी सहमत आहे&comma; या पर्यायावर क्लिक करा&period; यानंतर ओटीपी पाठवा हा पर्याय निवडा&comma; यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; abp माझा<&sol;p>&NewLine;

Exit mobile version