Home Latest News चंद्रपूर जिल्ह्यात दहा नगरपरिषद आणि एका नगर पंचायत साठी निवडणूक

चंद्रपूर जिल्ह्यात दहा नगरपरिषद आणि एका नगर पंचायत साठी निवडणूक

0

<p><strong>चंद्रपूर &colon;- <&sol;strong>महाराष्ट्र राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहे&period; २ डिसेम्बर ला मतदान तर ३ डिसेम्बर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे&period; ४ नोव्हेम्बरपासून आचारसंहिता लागू झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नगरपंचायत व नगरपालिकेच्या निवडणूका घेण्यात येणार असून पुढच्या टप्प्यात जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहे&period; राज्यातील 29 महापालिका&comma; 32 जिल्हा परिषदा&comma; 42 नगर पंचायती&comma; 336 पंचायत समिती&comma; 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद तर १ नगरपंचायतीची होणार निवडणूक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>बल्लारपूर नगरपरिषद<&sol;p>&NewLine;<p>भद्रावती<&sol;p>&NewLine;<p>वरोरा<&sol;p>&NewLine;<p>ब्रह्मपुरी<&sol;p>&NewLine;<p>घुग्गुस<&sol;p>&NewLine;<p>राजुरा<&sol;p>&NewLine;<p>गडचांदूर<&sol;p>&NewLine;<p>चिमूर<&sol;p>&NewLine;<p>मूल<&sol;p>&NewLine;<p>नागभीड नगरपरिषद<&sol;p>&NewLine;<p>भिसी नगरपंचायत<&sol;p>&NewLine;<p>चंद्रपूर जिल्ह्यात १० नगरपरिषद तर ७ नगरपंचायती आहे&comma; ६ नगरपंचायतीमध्ये वर्ष २०२२ मध्ये निवडणूक झाली आहे&period; निवडणूक झालेल्यामध्ये सिंदेवाही&comma; सावली&comma; गोंडपिपरी&comma; पोंभुर्णा&comma; कोरपना&comma; जिवती चा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version