Home Latest News पहिला टप्पा पांदण रस्तेविषयक मोहिम, जिल्हाधिकाऱ्यांची महादुला ग्रा.पं.ला भेट

पहिला टप्पा पांदण रस्तेविषयक मोहिम, जिल्हाधिकाऱ्यांची महादुला ग्रा.पं.ला भेट

0

<p><strong>सचिन चौरसिया प्रतिनिधी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>रामटेक &colon;-<&sol;strong> शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राज्यभर राबविण्यात येत आहे&period; या अंतर्गत पहिला टप्पा पांदण रस्तेविषयक मोहिम तालुक्यात सुरू आहे&period; त्या अनुषंगाने दि&period; २० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी रामटेक तालुक्यातील कार्यालय&comma; महादुला येथे प्रत्यक्ष भेट देऊन येथील पांदण रस्त्यांची पाहणी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी रोवरद्वारे भूमी अभिलेख विभागामार्फत पांदण मोजणी व सिमांकन करण्यात आले तसेच मोजणी केलेल्या पांदण रस्त्याच्या दुतर्फा वृक्षरोपण करण्यात आले&period; दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारबोडी ग्रामपंचायत अंतर्गत सालईमेटा या गावालाही भेट दिली&period; प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत &&num;8216&semi;सर्वांसाठी घरे २०२२&&num;8217&semi; मौजा सालईमेटा येथील रहिवासी प्रयोजनसाठी शासकीय जमिनीवरील केलेले अतिक्रमणे नियमानुकूल करून जागेचे भुखंड पट्टे लाभार्थ्यांचे घरी जावून लाभार्थ्यांची भेट घेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले&period; यावेळी एसडीओ प्रियेश महाजन&comma; तहसीलदार रमेश कोळपे&comma; बीडीओ जयसिंग जाधव&comma; अप्पर तहसीलदार पुनम कदम&comma; माजी जि&period;प&period; सदस्य संजय झाडे&comma; महादुला सरपंच शरद डडूरे&comma; भंडारबोडी सरपंच सुनीता मिसार&comma; नायब तहसीलदार भोजराज बडवाईक&comma; अमित निबांळकर&comma; महेश कुलदीवार&comma; मंडळ अधिकारी भूषण निखाडे&comma; सहाय्यक गट विकास अधिकारी मारोती भुजाडे&comma; ग्राम महसूल अधिकारी पाटील&comma; ग्रामपंचायत अधिकारी ठवरे&comma; पंजाब चव्हाण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version