Home Latest News आपल्यात जे झाले ते विसरून जा, तुला जे करायचे ते कर; लग्नाचे...

आपल्यात जे झाले ते विसरून जा, तुला जे करायचे ते कर; लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाकडून महिलेवर अत्याचार, अहिल्यानगर हादरलं!

0

<p>अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातून &lpar;Ahilyanagar Police&rpar; एक खळबळजनक घटना समोर आली आहे&period; कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे &lpar;Pratap Darade&rpar; यांच्याविरोधात एका 30 वर्षीय तरुणीने बलात्कार&comma; दमदाटी&comma; आणि जीवे मारण्याच्या धमकीसंदर्भात गंभीर तक्रार दाखल केली आहे&period; या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून&comma; पुढील तपासासाठी तो मनोर पोलीस स्टेशन&comma; पालघर &lpar;जि&period; <a title&equals;"ठाणे" href&equals;"https&colon;&sol;&sol;marathi&period;abplive&period;com&sol;thane" data-type&equals;"interlinkingkeywords">ठाणे<&sol;a>&rpar; येथे वर्ग करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>तक्रारीतील गंभीर आरोप<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार&comma; ऑगस्ट 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत&comma; आरोपी प्रताप पांडुरंग दराडे &lpar;रा&period; अकोले&comma; ता&period; इंदापूर&comma; जि&period; पुणे&rpar; यांनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले&period; हे संबंध पालघर येथील फार्महाऊस&comma; तसेच जोगेश्वरी वेस्ट&comma; <a title&equals;"मुंबई" href&equals;"https&colon;&sol;&sol;marathi&period;abplive&period;com&sol;news&sol;mumbai" data-type&equals;"interlinkingkeywords">मुंबई<&sol;a> à¤¯à¥‡à¤¥à¥‡ ठेवण्यात आले&comma; असा आरोप आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पीडितेने जेव्हा लग्नासाठी आग्रह धरला&comma; तेव्हा आरोपीने तिला &&num;8220&semi;जे काही आपल्यात घडलं&comma; ते विसरून जा&&num;8221&semi; असे म्हणून शिवीगाळ केली आणि पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्न करताच &OpenCurlyDoubleQuote;तुला जे करायचं ते कर” अशी दमदाटी दिली&comma; तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली गेली असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>पोलीस दलात खळबळ<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या प्रकरणामुळे संपूर्ण अहिल्यानगर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे&period; एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर इतका गंभीर आरोप झाल्यामुळे पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे&period; याप्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असून&comma; आरोपीवर कायदेशीर कारवाई होणार का&quest; याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे&period; हे प्रकरणाचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यातून मनोर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>प्लॉटवरील ताबा सोडण्यासाठी मागितले 1 कोटी&comma; गुन्हा दाखल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; प्लॉट वरील ताबा सोडण्यासाठी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच पोलीस ठाण्याच्या आवारातच अडवून हा वाद मिटवायचा असेल तर 1 कोटी रूपयांची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे&period; या प्रकरणी पती-पत्नी विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे&period; प्रकाश लोंढे व उषारजनी लोंढे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत&period; गणेश हरिभाऊ गोंडाळ &lpar;47&rpar; यांनी याबाबत फिर्याद दिली आहे&period; यामध्ये त्यांनी म्हटले आहे की&comma; त्यांचे बंधू महेश गोंडाळ हे 12 सप्टेंबर रोजी दुपारी त्यांच्या मिळकतीच्या ठिकाणी असताना प्रकाश लोंढे हे आले व त्यांनी सदर प्लॉट वरील ताबा सोडण्यासाठी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली&period; तसेच फिर्यादीच्या नावाने शिवीगाळ केली&period; त्यानंतर फिर्यादी हे तोफखाना पोलीस ठाण्यात गेले व त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली&period; तेथून ते बाहेर पडत असताना पोलीस ठाण्याच्या आवारात प्रकाश लोंढे व त्यांची पत्नी उषारजनी लोंढे उभे होते&period; ते फिर्यादीला म्हणाले कशाला वाद वाढवतो&comma; मी वकील आहे&period; शेवटपर्यंत तुम्हाला सुधरू देणार नाही&comma; अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवेल&period; या पेक्षा वाद मिटवून टाका मला 1 कोटी रूपये द्या मी प्लॉट वरील दावा सोडतो असे म्हणत खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>SOURCE &colon; ABPMAZA<&sol;p>&NewLine;

Exit mobile version