Home Latest News रावेरचे शरद पवार गटाचे माजी आमदार अरुण पाटील यांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

रावेरचे शरद पवार गटाचे माजी आमदार अरुण पाटील यांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>प्रदेशाध्यक्ष à¤°à¤µà¤¿à¤‚द्र à¤šà¤µà¥à¤¹à¤¾à¤£ यांनी केले स्वागत  <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई ९ &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">रावेर येथील शरद पवार गटाचे माजी आमदार अरुण पाटील यांनी मंगळवारी आपल्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला&period; प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले&period; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन&comma; à¤†&period; अमोल जावळे&comma; नंदू महाजन&comma; à¤®à¤¾à¤§à¥à¤¯à¤® विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">चव्हाण म्हणाले की&comma; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे  देशाचा आणि राज्याचा विकास गतीने होत आहे&period; रावेर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेल्या  पाटील यांचा भाजपा परिवारात पुन्हा प्रवेश झाला आहे&comma; ही आनंदाची बाब आहे&period; ज्या विश्वासाने  पाटील आणि समर्थकांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्या विश्वासास पात्र ठरू अशी ग्वाही  चव्हाण यांनी दिली&period;  पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपा संघटनेला बळ मिळेल असे गिरीश महाजन म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">माजी आमदार अरुण पाटील म्हणाले की&comma; à¤ªà¤‚तप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात देश आणि राज्याचा वेगाने विकास होत आहे&period; या विकासाला आमच्यापरीने हातभार लावण्यासाठी आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे&period; भाजपाची ध्येयधोरणे अंगी असल्याने &OpenCurlyQuote;सबका साथ&comma; à¤¸à¤¬à¤•ा विकास’ या भावनेने काम करेन&period; पक्ष मला सांभाळून घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला&period; पक्षाच्या चौकटीत राहून विकासासाठी काम करेन असा शब्दही त्यांनी दिला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">रावेर येथील शरद पवार गटाचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मुरलीधर तायडे&comma; à¤®à¤¾à¤œà¥€ जिल्हा परिषद सदस्य आत्माराम कोळी&comma; à¤•ृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंदार पाटील&comma; à¤µà¤¿&period; का&period;सह&period; सेवा संदस्य चे चेअरमन सुरेश पाटील&comma; à¤¨à¤¿à¤‚भोरा गावचे माजी सरपंच सचिन महाले&comma; à¤¶à¤¿à¤‚गाडी गावचे माजी सरपंच महेंद्र बागडे यांचाही भाजपा मध्ये प्रवेश झाला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version