spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खात येथे नेत्र तपासणी केलेल्या 60 लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप 

किशोर साहू, मौदा, ता. २०:- खात येथे 16 नोव्हेंबरला मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 152 लाभार्थ्यांनी या शिबिराच्या लाभ घेतलेला होता. त्यापैकी आज बुधवार (दि. 19 नोव्हेंबर)ला 60 लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.       याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते लोकेश राखडे ,अरविंद तांबुलकर, पुंडलिक गिरिपुंजे सह समस्त लाभार्थी नागरिक उपस्थित होते. शिबिरामध्ये ज्या लाभार्थ्यांना डोळ्यांचे ऑपरेशन सांगण्यात आले आहे त्यांनी व इतरही डोळ्यांचे विविध आजार असणाऱ्या नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते लोकेश राखडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते लोकेश राखडे यांनी केले आहे. डोळ्यांचे ऑपरेशन व डोळ्यांचे विविध आजारावरील औषधोपचार हे सर्व मोफत करण्यात येणार आहे हे विशेष!


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.