spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुंबई ते चंद्रपूर, राज्यातील 29 महापालिकांत कोणत्या पक्षाला किती जागा, कोणाची सत्ता

राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत बहुसंख्य जागांवर भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून मुंबई काबीज केली आहे. तर छत्रपती संभाजीनगरात भाजपाने मुसंडी मारली आहे. तिथे ठाकरे आणि शिंदे गटाला जबर धक्का बसला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही भाजपाच वरचढ ठरली आहे. नागपुरातही पुन्हा एकदा भाजपाच वरचढ ठरली आहे. असे असताना संपूर्ण राज्यात कोणत्या महापालिकेत कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या? हे जाणून घेऊ या…

महानगरपालिका- कल्याण डोंबिवली

एकूण जागा-122 भाजप-50 शिवसेना-53 राष्ट्रवादी- ठाकरे-11 काँग्रेस-2 मनसे-5 शरद पवार गट-1 इतर-00

चंद्रपूर महापालिकेचा निकाल काय?

एकूण जागा 66 निकाल घोषित 66 विजयी

शिवसेना ठाकरे – 6

काँग्रेस – 30

(मित्र पक्ष जनविकास सेनेचे 3 जोडून)

बीजेपी – 23

MIM – 1

बसपा 1

वंचित 2

शिंदे सेना 1

अपक्ष 2

——————————

अमरावती महानगरपालिका निकाल एकूण जागा-87/87

भाजप – 25 शिवसेना शिंदे – 03 युवा स्वाभिमान – 16 राष्ट्रवादी AP – 11 काँग्रेस – 16 UBT – 02 BSP – 03 एमआयएम- 10 वंचित – 01

—————————

छत्रपती संभाजीनगर अंतिम आकडा

BJP 57 MIM 33 SS 13 UBT 6 VBA 4 NCP-SP 1 Congress 1

—————————–

पिंपरी चिंचवड महापालिका एकूण जागा – 128

भाजप – 84

शिवसेना – 06

राष्ट्रवादी – 37

काँग्रेस – 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) – 00

राष्ट्रवादी (शरद पवार) – 00

महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 00

अपक्ष -01

———————————–

सोलापूर महानगरपालिका अंतिम निकाल 2026

एकूण 102

– भाजप – 87 – शिवसेना – 4 – राष्ट्रवादी – 1 – एमआयएम – 8 – काँग्रेस – 2 – शिवसेना UBT – 00 – मनसे – 00 – राष्ट्रवादी SP – 00

————————————-

भिवंडी पालिका निवडणुकीचा निकाल

एकूण जागा- 90 भाजप- 22 शिवसेना- 12 राष्ट्रवादी-00 ठाकरे-00 काँग्रेस- 30 मनसे-00 शरद पवार गट-12 इतर-00 कोणार्क विकास आघाडी – 04 भिवंडी विकास आघाडी – 03 समाजवादी पार्टी – 06 अपक्ष – 01

——————————————–

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका – विजयी

भाजप – 39

काँग्रेस – 18

राष्ट्रवादी AP – 16

राष्ट्रवादी SP – 03

शिंदेची शिवसेना – 02

शिवसेना UBT – 00

मनसे – 00

इतर – 00

————————–

जालना महानगरपालिका निकाल

एकूण 65 जागा

भाजप-41

शिंदे सेना-12

काँग्रेस:09

MIM:02

अपक्ष -01

———————–

महानगरपालिका भिवंडी

एकुण जागा- 90 भाजप- 18 शिवसेना- 12 राष्ट्रवादी-00 ठाकरे-00 काँग्रेस- 32 मनसे-00 शरद पवार गट-12 इतर-00 कोणार्क विकास आघाडी – 04 भिवंडी विकास आघाडी – 03 समाजवादी पार्टी – 02

Popular Articles