Home Latest News नक्षलवादाच्या छायेतून ज्ञानप्रकाशाकडे: गडचिरोलीत ७२ वाचनालयांची उभारणी”  

नक्षलवादाच्या छायेतून ज्ञानप्रकाशाकडे: गडचिरोलीत ७२ वाचनालयांची उभारणी”  

0

<p><strong>&&num;8211&semi; &OpenCurlyDoubleQuote;गावकऱ्यांच्या सहकार्यातून पोलिसांचा अनोखा उपक्रम&colon; २०५ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत भरती”  <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> एकेकाळी नक्षलवाद्यांच्या धाकात जगणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आज वेगळेच चित्र दिसत आहे&period; ज्या भागात पोलिसांचा मागमूसही नव्हता&comma; त्या अतिदुर्गम गावांमध्ये आज पोलिस ठाण्यांसोबतच ज्ञानाचे दीपही पेटले आहेत&period; जिल्हा पोलिसांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने आतापर्यंत तब्बल ७२ वाचनालये उभारली आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमातून आजवर सुमारे २०५ विद्यार्थ्यांनी पोलिस शिपाई&comma; तलाठी&comma; वनरक्षक आदी पदांवर निवड मिळवली आहे&period; गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार&comma; या वाचनालयांमधून जवळपास २४ हजार पुस्तकांचा संग्रह उपलब्ध करून देण्यात आला आहे&period; त्यातून ८ हजारांहून अधिक मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून नैतिक मूल्ये व संस्कार यांचेही धडे घेत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>१८ जानेवारी २०२३ रोजी कोटगुल येथे पहिले सार्वजनिक वाचनालय सुरू झाले आणि तिथूनच या चळवळीची सुरुवात झाली&period; त्यानंतर नारगुंडा येथे जिल्ह्यातील पहिले वाय-फाय सुसज्ज वाचनालय सुरू करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>या परिवर्तनामध्ये गावकरी&comma; सीआरपीएफ&comma; एसआरपीएफ&comma; लोकप्रतिनिधी यांच्यासोबतच राज्यातील इतर भागात बदली झालेले गडचिरोलीचे माजी अधिकारी यांचेही मोठे योगदान आहे&period; त्यांनी विविध संस्था व कंपन्यांच्या माध्यमातून पुस्तके पाठवून ही वाचनालये समृद्ध केली&period; स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांसोबतच महात्मा गांधी&comma; डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या चरित्रग्रंथांचाही यात समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>यामुळे नक्षलवादाच्या छायेतून बाहेर पडणाऱ्या या जिल्ह्यात आता ज्ञान&comma; संस्कार आणि प्रगतीचा नवा चेहरा घडत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>फाईल फोटो<&sol;strong><&sol;p>&NewLine;

Exit mobile version