Home Latest News गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरे घ्यावीत – अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत

गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरे घ्यावीत – अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma; <&sol;strong><strong>ता&period; २१ &colon;<&sol;strong> नागपूर महानगरपालिके अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे विविध प्रकल्पांसंदर्भात कार्य सुरु आहेत&period; या सर्व कार्यांमध्ये येणारे अडथळे दूर करून कार्याला गती द्या&comma;  à¤¤à¤¸à¥‡à¤š येत्या गणेशोत्सवात गणेश मंडळानी सामाजिक बांधिलकी जपत मंडळांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे असे आवाहन à¤®à¤¨à¤ªà¤¾ अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेत बुधवारी &lpar;ता&period; २०&rpar; मनपा मुख्यालयातील नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कोर्पोरेशन लिमिटेडच्या सभाकक्षामध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या कार्यकारी समितीची सभा पार पडली&period; बैठकीमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर&comma; हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ&period; मंजूषा मठपती&comma; माता व बाल संगोपन अधिकारी डॉ&period; सरला लाड&comma; साथरोग अधिकारी डॉ&period; गोवर्धन नवखरे&comma; शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ&period; अश्विनी निकम&comma; शहर लेखा व्यवस्थापक  निलेश बाभरे&comma; शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ&period; राजेश गं&period; बुरे&comma; एमएसयूचे वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ&period; वीरेंद्र वानखेडे यांच्यासह दहाही झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">बैठकीमध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या मनुष्य संसाधन धोरण &lpar;एचआर पॉलिसी&rpar; बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली&period; अभियानानाच्या अंतर्गत कार्यरत रजा&comma; बदली यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी महत्वपूर्ण सूचना नोंदविल्या&period; केंद्र सरकारच्या १५व्या वित्त आयोगातून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत अनेक बांधकाम कार्य सुरु आहेत&period; या सर्व बांधकामाच्या कार्याला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले&period; अतिरिक्त आयुक्तांनी राष्ट्रीय व राज्य  à¤¸à¥à¤¤à¤°à¤¾à¤µà¤°à¥€à¤² गुणवत्ता आश्वासन मानक &lpar;NQAS&rpar; तसेच आशा सेविकांचे प्रशिक्षण व रिक्त पदांबाबत देखील आढावा घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">किटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर व हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ&period; मंजूषा मठपती यांनी सदर केली&period; ब्रिडिंग चेकर्सचे कार्य&comma; आरआरटी चमू आणि मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट &lpar;एमएसयू&rpar;ची निगराणी यामुळे यावर्षी डेंग्यू&comma; मलेरिया&comma; चिकनगुनिया यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे&period; येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये जास्तीत जास्त गणेश मंडळांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्याची विभागाची योजना असल्याचे यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर यांनी अतिरिक्त आयुक्तांना सांगितले&period; झोनस्तरावर गणेश मंडळांशी संपर्क साधून त्यांना रक्तदान शिबिरांबाबत जागरूक करण्याची सूचना  वसुमना पंत यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">बैठकीत झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ&period; सुनील कांबळे&comma; à¤¡à¥‰&period; जयश्री चन्ने&comma; à¤¶à¥€à¤¤à¤² वांदिले&comma; à¤¡à¥‰&comma; à¤¸à¥à¤²à¤­à¤¾ शेंडे&comma; à¤¡à¥‰&period; दीपांकर भिवगडे&comma; à¤¡à¥‰&period; विजयकुमार तिवारी&comma; à¤¡à¥‰&period; अतिक उर रहमान खान&comma; à¤¡à¥‰&period; ख्वाजा मोइनुद्दिन&comma; à¤¡à¥‰&period; गजानन पवाने आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version