Related Posts

राज्यपाल आचार्य देवव्रत यांची ‘माफसू’ आणि कृषी महाविद्यालयाला भेट

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व डॉ &period; पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाला आज भेट देऊन पाहणी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>सेमिनरी हिल्स येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला भेट दिली&period; तसेच विद्यापीठातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली&period; विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या संशोधन तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळा आदींची पाहणी केली&period; यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ&period; प्रशांत नारनवरे&comma; विद्यापीठाचे कुलगुरु डॉ&period; नितीन पाटील तसेच विभागप्रमुख उपस्थित होते&period; &OpenCurlyQuote;माफसू’ अंतर्गत येत असलेल्या पशु पैदास प्रक्षेत्राला त्यांनी भेट दिली&period; यावेळी गोवंश संवर्धन विशेषतः देशी गायींच्या संवर्धनाच्या सूचना त्यांनी केल्या&period;<img class&equals;"alignnone wp-image-23455 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;मा&period;राज्यपालभेट&period;3&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>महाराज बागेजवळील डॉ&period; पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाला भेट दिली व चर्चा केली&period; कृषी महाविद्यालयातर्फे कृषी विषयक राबविण्यात येत असलेल्या संशोधन प्रकल्पाची तसेच संशोधित केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल याची माहिती घेतली&period; नैसर्गिक शेतीला प्राधान्य देत अधिक उत्पादन देणाऱ्या संशोधित वाणांचा अवलंब करावा&comma; अशा सूचना त्यांनी दिल्या&period; यावेळी राज्यपालांनी कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापकांसोबत संवाद साधला&period; कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ&period; प्रकाश कडू यांनी विविध विभागांची माहिती दिली&period;<&sol;p>&NewLine;