Home Latest News बसपचे राष्ट्रीय संयोजक आकाश आनंद यांचे भव्य स्वागत !

बसपचे राष्ट्रीय संयोजक आकाश आनंद यांचे भव्य स्वागत !

0

<div><span style&equals;"font-family&colon; monospace&semi; font-size&colon; large&semi;"><b> <&sol;b><&sol;span><&sol;div>&NewLine;<div><&sol;div>&NewLine;<div><b> <&sol;b><&sol;div>&NewLine;<div><b>महाराष्ट्रासह गुजरात मधील संघटन बांधणीचा घेतला आढावा<&sol;b><&sol;div>&NewLine;<div><b> <&sol;b><&sol;div>&NewLine;<div><b>आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कॅडरला कामाला लागण्याचे आदेश<&sol;b><&sol;div>&NewLine;<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><span style&equals;"font-family&colon; monospace&semi; font-size&colon; large&semi;"><strong>मुंबई १ &colon;- <&sol;strong>विधानसभा आणि बूथ पातळीवर पक्षाची संघटन बांधणी मजबूत ठेवली तर आगामी काळात महाराष्ट्र&comma; गुजरातसह इतर राज्यांमध्ये बहुजन समाज पक्षाचाच मुख्यमंत्री होईल&comma; असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय संयोजक&comma; युवा नेते आकाश आनंद यांनी आज&comma; रविवारी &lpar;ता&period;३१&rpar; केले&period; मुंबईतील के&period;सी कॉलेज ऑडिटोरियम&comma; चर्चगेट येथे पक्षाची आढावा बैठक पार पडली&period; आकाश आनंद यांनी यावेळी दोन्ही राज्यातील पक्ष संघटन बांधणीचा आढावा घेत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली&period;तथागत भगवान गौतम बुद्धांची मुर्ती भेट देवून राज्याचे प्रदेश महासचिव&comma;पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ&period;हुलगेश चलवादी यांनी आकाश साहेबांचे छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्<wbr &sol;>या पुण्य पुरोगामी महाराष्ट्रात स्वागत केले&period;<&sol;p>&NewLine;<p>आढावा बैठकीतून आकाश साहेबांनी यांनी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा राज्याचे महासचिव आणि सचिव यांच्याकडून आढावा घेत चर्चा केली&period;पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड&period;सुनील डोंगरे साहेब यांनी राज्यातील पक्षाची संघटनबांधणी संदर्भात त्यांना माहिती दिली&period; बैठकीत नॅशनल कॉडिनेटर आणि माजी खासदार राजाराम जी&comma; महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रभारी मोहित आनंद&comma; गुजरात चे प्रभारी आणि नॅशनल कॉडिनेटर अतर सिंह&comma;गुजरातचे प्रदेशाध्यक्ष बघुभाई परमार&comma;महाराष्ट्र प्रभारी रामचंद्र जाधव&comma; सुनील शिंदे तसेच दोन्ही राज्याचे राज्य महासचिव&comma; सचिव आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य&comma; सर्व जिल्हाध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्री बहन मायावती जी यांनी नुकतीच आकाश आनंद यांच्यावर राष्ट्रीय संयोजक पदाची जबाबदारी सोपवली आहे&period; ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर आकाश आनंद पहिल्यांदाच आढावा बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले होते&period; महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये आगामी काळात होवू घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकाश साहेबांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>मान्यवर कांशीराम जी यांनी अथक मेहनत घेवून भारतरत्न डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बहुजनांच्या हाती सत्तेची किल्ली सोपवण्यासाठी स्थापन केलेला बहुजन समाज पक्ष घरोघरी पोहचला आहे&period; बसपा च्या विचारधारेला समाजकारणासाठी सत्ताकारणाची जोड हवी आहे&period; सुश्री बहन मायावती जी यांनी देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद चार वेळा भूषवून बहुजनांचा सत्तेतील वाटा सुनिश्चित केला&period; उत्तर प्रदेशाप्रमाणे देशातील इतर राज्यात बहुजनातून मुख्यमंत्री होऊ शकतो&period; पक्षाचे कॅडर आणि हितधारकांच्या मदतीनेच हे स्वप्न पूर्ण केले जावू शकते&comma; असे प्रतिपादन आकाश आनंद यांनी पदाधिकार्यांना संबोधित करतांना केले&period;<&sol;p>&NewLine;<p>पक्षाची विचारधारा आणि मिशन घरोघरी पोहचवण्यासाठी बूथ आणि विधानसभा रचनेनूसार कॅडर तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मेहनत घ्यावी लागेल&period; याशिवाय बहुजनांची शासनकर्ती जमात होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही&period;बहुजन समाज पार्टी हे त्यासाठीचे एकमेव माध्यम आहे&period; बहुजनांनी त्यामुळे पक्षाला आणखी बळकट करण्याची गरज असल्याचे मत यावेळी आकाश आनंद यांनी व्यक्त केले&period; आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी बैठकीतून कॅडरला दिले&comma; अशी माहिती पक्षाचे प्रदेश महासचिव&comma; पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ&period;हुलगेश चलवादी यांनी दिली&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version