Home Latest News भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

0
49

यवतमाळ :- भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी विकास मीना यांनी डॉ. एपीजे अब्दूल कलाम त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित,उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुदर्शन गायकवाड, अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.