Home Latest News भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> भारताचे माजी राष्ट्रपती डॉ&period; ए&period;पी&period;जे&period; अब्दूल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी विकास मीना यांनी डॉ&period; एपीजे अब्दूल कलाम त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन केले&period; यावेळी उपस्थित&comma;उपजिल्हाधिकारी &lpar;रोहयो&rpar; सुदर्शन गायकवाड&comma; अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version