Home Latest News जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ तर्फे मानसिक आरोग्य दिन साजरा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ तर्फे मानसिक आरोग्य दिन साजरा

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> मा&period; महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण&comma; उच्च न्यायालय&comma; मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि नागेश वि&period; न्हावकर&comma; प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश&comma; यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण&comma; यवतमाळ व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम तसेच प्रेरणा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय&comma; यवतमाळ येथे करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाचे उद्घाटन&period; दीपक एच&period; दाभाडे&comma; सचिव&comma; जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर&comma; यवतमाळ यांच्या हस्ते करण्यात आले&period; प्रमुख उपस्थिती डॉ&period; रवि पाटील&comma; वैद्यकीय अधीक्षक प्रकाश देठे&comma; अध्यक्ष&comma; वनराई विकास संस्था व बालरोगतज्ञ मंगाम यांची होती<&sol;p>&NewLine;<p>प्रमुख वक्ते डॉ&period; सरफराज सौदागर&comma; मानसोपचार तज्ञ&comma; यवतमाळ यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या मानसिक आरोग्य सेवांचा आरोग्य केंद्र सुरु केले असलयाचे जिल्ह्यातील ६६ सार्वजनिक आरोग्य केंद्रांद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधा स्पष्ट केल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>दाभाडे यांनी समाजातील मानसिक आजारग्रस्त व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्व सांगितले&period; अशा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले&period;डॉ&period; रवि पाटील यांनी मानसिक आजारांची लक्षणे व कारणे स्पष्ट केली&period; प्रकाश देठे यांनी मानसिक आरोग्य टिकविण्यासाठीचे उपाय सुचवले&period; कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ&period; सरफराज सौदागर यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version