Home Latest News गट ग्रामपंचायत गांगणेर (हिवरा) येथील फाॅगिंग मशीनलाच झालाय ‘डेंगू’

गट ग्रामपंचायत गांगणेर (हिवरा) येथील फाॅगिंग मशीनलाच झालाय ‘डेंगू’

0

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &colon;-<&sol;strong> एखाद्या रुग्णाच्या ताप औषधोपचार घेऊनही कमी होत नसल्यास&comma; रक्त तपासणी केल्यानंतर अशा रुग्णाच्या आजाराच्या निदान डॉक्टर रक्त तपासणी अहवाल तपासल्यानंतर सामान्यपणे &&num;8216&semi;डेंगू&&num;8217&semi;हा आजार सांगतात&period; चाचेर-निमखेडा जिल्हा परिषद क्षेत्रातील गट ग्रामपंचायत गांगनेर &lpar; हिवरा&rpar; येथील डेंगू या आजारावर प्रतिबंध लावण्यासाठी फवारणी करण्यासाठी वापरण्यात येणारी फॉगिंग मशीन मध्ये वारंवार बिघाड होत असून दुरुस्त केल्यानंतरही ती व्यवस्थित दुरुस्त होत नसल्याने&comma; गट ग्रामपंचायत गांगनेर &lpar;हिवरा&rpar; येथील फागिंग मशीनलाच &&num;8216&semi;डेंगू&&num;8217&semi; झाल्याची मिस्कील चर्चा गावात सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>याबाबत सविस्तर वृत्त असे की&comma; पंधरा दिवसापूर्वी मौदा तालुक्यात दिवसभर पाऊस झाल्याने&comma; सदर मौदा तालुक्यातील विविध गावातील विविध वृत्तपत्राचे एजंट व वार्ताहर यांनी सायंकाळ दरम्यान वृत्तपत्राचे वितरण केले&period; गट ग्रामपंचायत गांगनेर &lpar;हिवरा&rpar; अंतर्गत येणाऱ्या गांगनेर येथे सायंकाळ दरम्यान माजी सरपंच प्रदीप राऊत यांच्या दुकानात वृत्तपत्राचे वितरण करीत असताना तेथील काही नागरिकांनी&comma; गावात खूप मच्छर झाले असून&comma; जनावरांना व माणसांना खूप चावत आहे&period; त्यामुळे जनावर व माणसांच्या हातापायांना मच्छराच्या चावण्याच्या खूप त्रास होत आहे&period; त्यामुळे गावकरी मच्छरामुळे खूप त्रस्त आहे&period; अर्ध्या गावात फाॅगिंग मशीन ने फवारणी केली तर अर्धेगाव अजूनही फवारणी विना असल्याचे सांगत असताना&comma; तेथे उपस्थित गट ग्रामपंचायत गांगनेर &lpar;हिवरा&rpar;चे सदस्य उमेश राऊत यांनी सांगितले की&comma; अर्ध्या गावाची फवारणी झाल्यानंतर फॉगिंग मशीन बिघडली आहे&period; ती मशीन येथे दुरुस्त होत नसल्याने सध्या फॉगिंग बंद आहे&period; राऊत यांनी पुढे सांगितले की&comma; फाॅगिंग मशीनने चावणारे मच्छर मरत नसून फक्त डेंगू या आजाराचा प्रसार करणारे मच्छरच मरतात&period;<&sol;p>&NewLine;<p>याबाबत ग्रामपंचायतचे सचिव वरुडकर यांना ग्रामपंचायत कार्यालयात पाच दिवसांपूर्वी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की&comma; फॉगिंग मशीन कामठीवरून दुरुस्त करून आणली&comma; दुरुस्तीच्या बिल दाखवत त्यांनी सांगितले की&comma; जवळपास 5000 &lpar;अक्षरी पाच हजार&rpar; रुपये खर्च आला&period; दुरुस्त करून आणल्यानंतर गट ग्रामपंचायत गांगणेर &lpar;हिवरा&rpar; अंतर्गत येणाऱ्या हिवरा येथे ती मशीन पुन्हा फॉगींग साठी नेली असता पुन्हा बिघडली&comma; ही मशीन वारंवार बिघडत असल्याचेही त्यांनी सांगितले&period; त्यामुळे ती ग्रामपंचायत मध्ये ठेवली आहे&period; त्यामुळे गट ग्रामपंचायत गांगनेर &lpar;हिवरा&rpar; येथील डेंगू वर प्रतिबंध लावण्यासाठी वापरण्यात येणारी फाॅगिंग मशीनलाच डेंगू झाल्याची मिस्कील चर्चा गावात सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या फॉगिंग मशीनचा डेंगूच्या आजार दुरुस्त झाल्यानंतर&comma; फवारणी करताना डेंगूच्या मच्छराबरोबर जनावर व माणसांना चावणारे मच्छर मरण्यासाठी त्या मशीनमध्ये माणसं व जनावरांना चावणारे मच्छरही मरावे अशी औषध टाकण्याची मागणी मच्छराच्या चावण्यामुळे त्रस्त नागरिकांनी केली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version