spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

येसंबा येथे नवीन अंगणवाडी इमारतचे उद्घाटन.

कोदामेंढी ०२  : १ जुलै ला ग्रामपंचायत येसंबा अंतर्गत नवीन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन उपसरपंच धनराज हारोडे यांचा हस्ते करण्यात आहे. यावेळी अंगणवाडीच्या  विद्यार्थांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष चकोले ,सदस्या रेवती डदूरे, करिष्मा पानतावणे, अंगणवाडी सेविका माया चकोले, मदतनीस कांता गजभिये ,हिरा चकोले,स्वप्नील चकोले, विणा गढे व अंगणवाडी चे विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.