Home Latest News कोणाच्याही वडिलांबद्दल बोलणं चुकीचं! मुख्यमंत्री फडणवीसांची पडळकरांना कडक समज

कोणाच्याही वडिलांबद्दल बोलणं चुकीचं! मुख्यमंत्री फडणवीसांची पडळकरांना कडक समज

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;<&sol;strong> आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली&period; त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली&period; विरोधी पक्षातील नेत्यांनी पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केला&period; त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही &&num;8220&semi;ज्या पक्षातील आमदाराची टीका&comma; त्या पक्षातील नेतृत्वाने भूमिका स्पष्ट करावी&comma;&&num;8221&semi; अशी मागणी केली&period; या सर्व वादावर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस&quest;<&sol;p>&NewLine;<p>माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की&comma; &&num;8220&semi;गोपीचंद पडळकर यांच वक्तव्य योग्य नाही&period; कोणाच्याही वडिलांबद्दल बोलणं चुकीच आहे&period; याबाबत गोपीचंद पडळकर यांच्याशी बोललो आहे&period; शरद पवारांचा फोन आला होता&comma; त्यांनाही सांगितलं आहे&period; अशा प्रकारच्या वक्तव्याच समर्थन करणार नाही&period; पडळकर आक्रमक&comma; तरूण नेते आहेत&period; बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत&period; भविष्यात मोठा नेता म्हणून त्यांना मोठी संधी आहे&comma; त्यामुळे बोलण्याचा काय अर्थ निघेल हे लक्षात घेऊनच बोलावं&comma; असं सांगितलं असल्याचे फडणवीस म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; मुख्यमत्र्यांचा आज सकाळी फोन आला होता&period; अशा प्रकारची वक्तव्ये टाळावीत&comma; असे त्यांनी सांगितल्याची स्पष्टोक्ती पडळकर यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>शरद पवार आणि फडणवीस यांच्यात काय बोलणं झालं&quest;<&sol;p>&NewLine;<p>या वादग्रस्त टीकेनंतर शरद पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराजी व्यक्त केली&period; &&num;8220&semi;अशा प्रकारची पातळी सोडून केलेली टीका योग्य नाही&period; या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो&comma;&&num;8221&semi; असे शरद पवार यांनी फडणवीसांना सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>SOURCE &colon; पुढारी<&sol;p>&NewLine;

Exit mobile version