किशोर साहू, मौदा दि. १३:- सोमवार (दि १२ जानेवारी) ला ग्रामपंचायत येसबा येथे युवा चेतनेचा आविष्कार करणारे स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराजाना घडवणारे राष्ट्रमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच धनराज हारोडे यांचा हस्ते स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले. याप्रसंगी सुखदेव पानतावणे, माजी ग्रामपंचायत सदस्या भारती वाघमारे, आशावर्कर सुषमा गजभिये, अपर्णा मेश्राम, बबली पानतावणे, आश्लेषा पानतावणे, अर्चना पानतावणे व गावकरी नागरिक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संजय गजभिये उपस्थित होते.
येसंबा येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची संयुक्तरित्या जयंती साजरी


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



