spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चाचेर येथील महादेव (शिव) मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त किर्तन व महाप्रसाद 

किशोर साहू, मौदा,:- चाचेर -निमखेडा जिल्हा परिषद सर्कल मधील चाचेर येथील महादेव (शिव) मंदिरात गुरुवार (दि. 6 नोव्हेंबर)ला कार्तिक पौर्णिमेनिमित्त ह भ प कुंभदेव किरपान महाराज यांच्या गोपाल काल्याच्या कीर्तन झाला. त्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आले.

याप्रसंगी माजी जि प सदस्य कैलास बरबटे, कृष्णा टिकले , भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे, महामंत्री कैलास सोमनाथे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.