spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नवेगाव येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात किर्तन व महाप्रसादाचे आयोजन 

किशोर साहू, मौदा :- चाचेर -निमखेडा जिल्हा परिषद सर्कल मधील गट ग्रामपंचायत आष्टी अंतर्गत येत असलेल्या नवेगाव येथील विठ्ठल – रुख्मिणी मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्य चकोले महाराज यांचा गोपालकाल्याचा किर्तन झाल्यानंतर त्यानंतर लगेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी खंडाळा (गांगणे र) सरपंच तथा गांगनेर उपकेंद्र आरोग्य केंद्र समिती सभापती संकेत झाडे , गट ग्रामपंचायत आष्टी (नवेगाव )चुडामन टाले, सुरेश भिलकर,पंकज अमृते, नंदकिशोर खडसन,तुकाराम मेहर, कावडे गुरुजी, श्रीधर घवघवे,हिरामण कुठे, स्वप्नील मेहर,प्रकाश मेहर,भोजराज मेहर, अल्ट्राटेक एच आर उपायद्याय, भावराव मेहर समस्त गावकरी , महिला मंडळी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.