Home Latest News कृष्णा आंदेकरचा जवळचा शुटर लागला पोलिसांच्या गळाला; आयुषच्या हत्येसाठी पुरवलेलं पिस्तुल, भाच्याच्या...

कृष्णा आंदेकरचा जवळचा शुटर लागला पोलिसांच्या गळाला; आयुषच्या हत्येसाठी पुरवलेलं पिस्तुल, भाच्याच्या खूनात मामाचा हात?

0

<p><strong>पुणे १८ &colon;<&sol;strong> पुण्यातील नाना पेठ परिसरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या आयुष कोमकर  खून प्रकरणात फरार असलेला आरोपी मुनाफ पठाण अखेर पोलिसांच्या  ताब्यात आला आहे&period; गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली असून&comma; आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे&period; तपासात उघड झाले आहे की&comma; मुनाफ पठाणने आयुष कोमकरच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तुल पुरवले होते&period; त्यामुळे या हत्याकांडात त्याचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे&period; त्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल करून आरोपी करण्यात आले आहे&period; मुनाफ पठाण हा कुख्यात शूटर कृष्णा आंदेकरचा जवळचा सहकारी मानला जातो&period; वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रचलेल्या कटामध्ये त्यानेही सहभाग घेतल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कृष्णा आंदेकर जवळचा शुटर<br &sol;>&NewLine;मिळालेल्या माहितीनुसार&comma; आयुष कोमकर प्रकरणातील फरार आरोपी मुनाफ पठाण याला गुन्हे शाखेने अटक केली&period; मुनाफ पठाण याने पिस्टल पुरवले असल्याचं गुन्ह्यात निष्पन्न झालं आहे&period; आज त्याला कोर्टात हजर करणार आहेत&period; मर्डर प्रकरणात मुनाफ पठाणचा हात असल्याचं निष्पन्न झाल्याने त्यालाही आरोपी केला आहे&period; वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जो कट रचला त्यामध्ये मुनाफ पठाण ही सहभागी होता&period; तो कृष्णा आंदेकर जवळचा शुटर आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी पुणे पोलिसांना हवा असलेला कृष्णा आंदेकर मंगळवारी &lpar;दि&period;१६&rpar; सकाळी समर्थ पोलिसांना शरण आला&period; त्यामुळे बंडू आंदेकर टोळीचे प्रमुख चेहरे असलेले सर्वच जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत&period; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने &lpar;दि&period;५&rpar; आयुष कोमकरचा खून केला होता&period; आयुषचा लहान भाऊ ए&period; डी&period; कॅम्प परिसरात खासगी क्लाससाठी गेला होता&period; त्याला घेण्यासाठी आयुष गेला होता&period; क्लासवरून आल्यानंतर घराच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करत असताना आयुषवर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर &lpar;वय ७०&rpar;&comma; शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर&comma; अभिषेक उदयकांत आंदेकर &lpar;२१&rpar;&comma; शिवराज उदयकांत आंदेकर &lpar;२९&rpar; आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर &lpar;६०&comma; सर्व रा&period; नानापेठ&rpar;&comma; तुषार नीलंजय वाडेकर &lpar;२७&rpar;&comma; स्वराज नीलंजय वाडेकर &lpar;२३&rpar;&comma; वृंदावनी नीलंजय वाडेकर &lpar;४०&rpar;&comma; अमन युसूफ पठाण &lpar;२५&comma; सर्व रा&period; नाना पेठ&rpar;&comma; सुजल राहुलू मेरगु &lpar;२०&comma; भवानी पेठ&rpar;&comma; यश सिद्धेश्वर पाटील &lpar;१९&rpar; आणि अमित प्रकाश पाटोळे &lpar;१९&comma; दोघेही रा&period; नाना पेठ&rpar; अशा बारा जणांना अटक केली होती तर कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर &lpar;४०&rpar; हा घटनेनंतर ११ दिवस फरार होता&period; तो मंगळवारी &lpar;दि&period;१६&rpar; सकाळी समर्थ पोलिसांना शरण आला&period; या तपासात आता मुनाफ पठाणला अटक करण्यात आली आहे&period;या गुन्ह्याचा पुढील तपासासाठी समर्थ पोलिसांनी त्याला गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला आहे&period; दरम्यान&comma; कृष्णा आंदेकर शरण आल्याने आयुष कोमकर खूनप्रकरणी सर्व आंदेकर टोळीच जेरबंद झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कृष्णा आंदेकर घाबरूनच शरण आल्याची चर्चा<br &sol;>&NewLine;कृष्णा आंदेकरचा वडील बंडू आंदेकर टोळीच्या १२ जणांना न्यायालयात हजर केल्यानंतर बंडू आंदेकर याने कृष्णा आंदेकर याची माहिती दे&comma; नाहीतर त्याला थेट गोळ्या झाडू&comma; अशी धमकी पोलिसांनी दिल्याचे न्यायालयात सांगितले&period; मात्र&comma; तपास अधिकाऱ्यांनी आरोपीने केलेले सर्व आरोप न्यायालयासमोर फेटाळले होते&period; मात्र&comma; गोळ्या झाडू ही खबर कृष्णा आंदेकर याला लागल्याने तो घाबरून समर्थ पोलिसांसमोर हजर झाल्याची चर्चा आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>Source &colon; abpमाझा<&sol;p>&NewLine;

Exit mobile version