Home Latest News युवासेना पूर्व विदर्भ समन्वयकपदी रोहित मिश्रा यांची नियुक्ती

युवासेना पूर्व विदर्भ समन्वयकपदी रोहित मिश्रा यांची नियुक्ती

0

<p><strong>&&num;8211&semi; शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराची जबाबदारी&semi; वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> युवासेनेच्या पूर्व विदर्भातील संघटनात्मक कार्याला अधिक बळ देण्यासाठी रोहित रमेश मिश्रा यांची युवासेना पूर्व विदर्भ समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे&period; युवासेना मध्यवर्ती कार्यालया च्यावतीने ३ सप्टेंबर २०२६ रोजी&comma; या संदर्भातील नियुक्तीपत्र जारी करण्यात आले&period; नियुक्तीपत्रानुसार&comma; शिवसेना मुख्य नेते तथा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार डॉ&period; श्रीकांत शिंदे आणि राज्यमंत्री ॲड&period; आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित मिश्रा यांची युवासेना पक्षाच्या पूर्व विदर्भ समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे&period; युवासेना पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे&period; पूर्व विदर्भातील युवकांशी संपर्क वाढविणे&comma; युवासेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे तसेच विविध सामाजिक व सार्वजनिक प्रश्नांमध्ये युवकांचा सहभाग वाढविण्याची जबाबदारी या पदाच्या माध्यमातून मिश्रा यांच्यावर राहणार आहे&period; नियुक्तीपत्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्षाच्या विस्तारासाठी कार्य करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे&period; या नियुक्तीबद्दल रोहित मिश्रा यांचे युवासेना पदाधिकारी&comma; कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अभिनंदन होत असून&comma; पूर्व विदर्भातील युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी आणि संघटनात्मक कार्याला गती देण्यासाठी त्यांच्या नियुक्तीची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट होते&period; नियुक्तीपत्रावर पूर्वेश परिषा प्रताप सरनाईक &lpar;पूर्वी युवासेना कार्याध्यक्ष&rpar;&comma; किरण साळी &lpar;युवासेना सचिव&rpar; आणि राहुल लोंढे &lpar;युवासेना मुख्य सचिव&rpar; यांच्या स्वाक्षऱ्या आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyDoubleQuote;आपल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा&comma;” अशा शब्दांत नियुक्तीपत्रातून रोहित मिश्रा यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version