Home Latest News विकास अर्बन संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

विकास अर्बन संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

0

<p><strong>&&num;8211&semi; सभासदांचा विश्वास आणि सहकार्य हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद &&num;8211&semi; दिलीप सुरकार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> कुकडे ले- आऊट येथील विकास अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच नामदेव महाराज सभागृह&comma; कुकडे ले- आऊट येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली&period; संस्थेचे अध्यक्ष दिलीप सुरकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला संस्थेचे पदाधिकारी&comma; कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते&period; सभेच्या प्रारंभी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला&period; यावेळी अध्यक्ष दिलीप सुरकार यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीचा आलेख सभासदां समोर मांडला&period; संस्थेने केलेली प्रगती&comma; विविध उपक्रम तसेच सभासदांच्या हितासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली&period; यावेळी बोलताना दिलीप सुरकार यांनी&comma; सभासदांचा संस्थेवर असलेला विश्वास हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद असून&comma; सभासदांनी दिलेल्या सहकार्यामुळे संस्थेला सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता आली आहे&comma; असे प्रतिपादन केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-66530 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;840069&lowbar;copy&lowbar;800x515&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"515" &sol;><&sol;p>&NewLine;<p>संस्थेच्या विकासासाठी सभासद&comma; पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले&period; संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्व सभासदांचे त्यांनी आभार मानत अभिनंदन केले&period; यानंतर संस्थेचे व्यवस्थापक तेजराव काळमेघ यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले&period; संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाची माहिती&comma; विविध आर्थिक व प्रशासकीय बाबी तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीसंदर्भातील माहिती सभासदां समोर सादर करण्यात आली&period; सभासदांनी यावेळी विविध विषयांवर चर्चा करून संस्थेच्या कामकाजा बाबत आपली मते व सूचना मांडल्या&period; सभेचे प्रभावी संचालन संस्थेच्या सह व्यवस्थापिका वैशाली चव्हाण यांनी केले&period; उपस्थित सभासदांनी संस्थेच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त करत भविष्यातही संस्थेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला&period; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आलेला सत्कार&period; संस्थेशी संबंधित सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला&period; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या&period; विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या संस्थेच्या या उपक्रमाचे उपस्थित सभासदांनी स्वागत केले&period; यावेळी संस्थेचे पदाधिकारी ढगे&comma; कांबळे&comma; तिवारी&comma; भागवत&comma; लांबट&comma; हाडगे&comma; चौधरी&comma; निनावे&comma; खाडे&comma; लोणारे यांच्यासह संस्थेचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते&period; कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले&period; सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version