Home Latest News घोटमुंढरी येथील जिल्हा परिषद शाळेत विकासाची नवीन पायरी!

घोटमुंढरी येथील जिल्हा परिषद शाळेत विकासाची नवीन पायरी!

0

<p><strong>&&num;8211&semi; महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजूर केलेल्या 16&period;45 लक्ष रुपयांच्या शालेय संरक्षण भिंतीचे भूमिपूजन थाटात<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &colon;-<&sol;strong> महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून &&num;8216&semi;भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा&&num;8217&semi; योजनेंतर्गत &comma; डीपीसी 2025-26 योजनेंतर्गत खात &&num;8211&semi; रेवराल जिल्हा परिषद क्षेत्रातील गट ग्रामपंचायत घोटमुंढरी अंतर्गत येत असलेल्या घोटमुंढरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय संरक्षण भिंत बांधकामासाठी 16&period;45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या महत्त्वपूर्ण विकास कामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य राधा मुकेश अग्रवाल यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात संपन्न झाले&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती स्वप्निल श्रावणकर &comma; सरपंचा चंदा गेडाम&comma; सचिव हरीश धार्मिक&comma;ग्राम पंचायत सदस्य विलास पटले&comma; अरविंद भोयर&comma; मौसमी घरडे&comma; शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय पांडे&comma; मुख्याध्यापक विकास धारगावे&comma;शिक्षकवृंद&comma; ग्रामस्थ तसेच शाळा परिसरातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>भूमिपूजन सोहळ्यानंतर शाळेतील अत्याधुनिक एआय व व्हिआर लॅबची पाहणी करण्यात आली&period; विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या या आधुनिक शिक्षणाचे दर्शन घेत&comma; शाळेच्या अडीअडचणी व समस्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्या लवकरात लवकर निकाली काढण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सदैव कटिबद्ध आहेत&comma; असे मत याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या राधा मुकेश अग्रवाल यांनी व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version