Home Latest News ‘सेवा परमो धर्मः’ हा मूलमंत्र केंद्रस्थानी ठेवून मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजात पोहोचवा

‘सेवा परमो धर्मः’ हा मूलमंत्र केंद्रस्थानी ठेवून मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजात पोहोचवा

0

<p><strong>&&num;8211&semi; राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर à¤­à¤¾à¤œà¤ªà¤¾ प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आवाहन <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>ग्रामगीतेतून ग्रामोन्नतीची शिकवण देणारे थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील गुरुकुंज आश्रमातील समाधी आणि गादीचे शनिवारी मनोभावे दर्शन घेत त्यांना वंदन केल्यानंतर &OpenCurlyQuote;सेवा परमो धर्मः’ हा मूलमंत्र केंद्रस्थानी ठेवून मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी प्रदेश सरचिटणीस आ&period; डॉ&period; संजय कुटे&comma; खासदार डॉ&period; अनिल बोंडे&comma; भाजयुमो अध्यक्ष कृष्णराज महाडिक&comma; भाजपा अमरावती ग्रामीण मोर्शी जिल्हाध्यक्ष आ&period; प्रताप अडसड&comma; आमदार राजेश वानखडे&comma; आमदार चंदू यावलकर&comma; भाजपा अमरावती ग्रामीण मेळघाट जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर&comma; अमरावती महानगर जिल्हाध्यक्ष डॉ&period; नितीन धांडे&comma; भाजयुमो अमरावती ग्रामीण मोर्शी जिल्हाध्यक्ष सचिन इंगळे&comma; नितीन गुढदे&comma; आरतीताई वानखडे&comma; जयंत डेहनकर&comma; किरण पातुरकर&comma; बादल कुलकर्णी&comma; चेतन गावंडे&comma; डॉ&period; संगीताताई शिंदे&comma; चंद्रशेखर भोयर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone size-medium wp-image-66523" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;img5&lowbar;copy&lowbar;800x534-300x200&period;webp" alt&equals;"" width&equals;"300" height&equals;"200" &sol;><&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या वडनगर ते वाराणसी सेवा संकल्प यात्रेचे शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमात आगमन झाले&period; अमरावती दौऱ्यावर असताना रविंद्र चव्हाण यांनी तिवसा तालुक्यातील शिंदोळा येथे &OpenCurlyQuote;शिंदोळा ते मोझरी भव्य बाईक राली&OpenCurlyQuote;ला उपस्थिती दर्शवली&period; त्यानंतर त्यांनी मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी व गादीचे मनोभावे दर्शन घेत यात्रेत सहभागी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले&period;<&sol;p>&NewLine;<p>राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या अभंगांतून जनसहभागातून ग्रामोन्नतीचा विचार मांडला&period; हाच विचार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवाभावी नेतृत्वातून विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून प्रत्यक्षात येत आहे&period; सेवाभाव आणि ग्रामविकासाचा हा विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने भाजपा युवा मोर्चाच्या वतीने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे&period; याप्रसंगी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण&comma; सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version