Home Latest News भामरागडमध्ये पुरामुळे ५२५ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर; पाणी ओसरल्याने परिस्थितीत सुधारणा

भामरागडमध्ये पुरामुळे ५२५ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर; पाणी ओसरल्याने परिस्थितीत सुधारणा

0

<p><strong>&&num;8211&semi; काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत प्रशासनाची कार्यवाही&semi; आजारी विद्यार्थिनीला एसडीआरएफच्या मदतीने उपचारासाठी हलविले<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीत जिल्हा प्रशासनाने ५२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले&period; ही कार्यवाही काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत सुरू होती&period; आता पाणी ओसरू लागल्याने परिस्थितीत सुधारणा होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पूरस्थिती निर्माण होताच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार किशोर बागडे यांच्या नेतृत्वात स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्थलांतराची कार्यवाही केली&period; बाधित भागातील परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; बिनागोंडा आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका आजारी मुलीला एसडीआरएफ पथकाच्या मदतीने गुंडेनूर नाला ओलांडून सुरक्षितपणे लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>पाणी ओसरत असले तरी नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे&comma; स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पाणी वाहत असलेल्या मार्गांवरून प्रवास करू नये&comma; असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version