Home Latest News ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

५०० हून अधिक विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

0

<p><strong>&&num;8211&semi; &OpenCurlyQuote;मिशन सायबर फिट इंडिया’अंतर्गत सायबर हायजीन&comma; सायबर एथिक्स आणि डिजिटल जबाबदारीवर जनजागृती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कामठी &colon;- <&sol;strong>&OpenCurlyQuote;मिशन सायबर फिट इंडिया’ उपक्रमांतर्गत एडुसन फाउंडेशनच्या वतीने व नागपूर पोलिस सायबर सेलच्या सहकार्याने एम&period;एम&period;रब्बानी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज&comma; कामठी–नागपूर येथे सायबर हायजीन व सायबर एथिक्स या विषयावर सायबर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले&period; या कार्यशाळेत इयत्ता ९वी ते १२वीतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी दोन सत्रांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन गेमिंग फ्रॉड&comma; बनावट लोन ॲप्स&comma; मालिशियस APK फाइल्स&comma; सायबर बुलिंग&comma; फसवे कॉल व संदेश&comma; डिजिटल अरेस्ट व विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले&period;नागपूर पोलिसांच्या सायबर सेलच्या रिसोर्स पर्सन आचल चितारे यांनी विद्यार्थ्यांना विविध सायबर धोक्यांची माहिती देत अनोळखी ॲप्लिकेशन डाउनलोड करू नये तसेच संशयास्पद लिंक&comma; संदेश व ऑनलाइन ऑफर्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले&period;<&sol;p>&NewLine;<p><img class&equals;"alignnone wp-image-66515 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;836717&lowbar;copy&lowbar;800x450&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"450" &sol;>एडुसन फाउंडेशनचे संचालक निलेश एच&period; काळे यांनी डिजिटल फुटप्रिंटचे महत्त्व स्पष्ट करताना सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट&comma; माहिती किंवा प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला दिला&period; OTP&comma; पासवर्ड&comma; PIN&comma; बँकिंग माहिती किंवा इतर गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीस देऊ नये तसेच संशयास्पद किंवा फसव्या कॉलला प्रतिसाद देऊ नये&comma; असे त्यांनी सांगितले&period; मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे एकाग्रता&comma; वाचनाची सवय&comma; शैक्षणिक कामगिरी आणि करिअर विकासावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले&period; विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय&comma; स्वतंत्र विचार आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करावी&comma; असे आवाहन करण्यात आले&period; तसेच ChatGPT सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग अध्ययनासाठी सहाय्यक साधन म्हणून करावा&semi; मात्र स्वतःची विचारशक्ती व शिकण्याची प्रक्रिया तंत्रज्ञानावर अवलंबून राहू नये&comma; असा संदेश देण्यात आला&period; कार्यशाळेत झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले&period; तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यावहारिक मार्गदर्शनातून उत्तरे दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाला एडुसन फाउंडेशनचे संचालक निलेश एच&period;काळे&comma; नागपूर पोलिसांच्या सायबर सेलच्या रिसोर्स पर्सन अचल चितारे&comma; प्राचार्य मसरूर अहमद&comma; सहायक मुख्याध्यापक प्रा&period; सजिद अहमद खान आणि पर्यवेक्षक नसीम अहमद यांची उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी एडुसन फाउंडेशनने एम&period;एम&period;रब्बानी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य&comma; सहायक मुख्याध्यापक&comma; व्यवस्थापन व शिक्षकवृंद यांचे आभार मानले&period; तसेच रुबिना नेयाजी&comma; एम&period; खलीक सानी आणि फुरकाना जाबीन यांच्या सहकार्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले&period; ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली ही कार्यशाळा सायबर सुरक्षितता&comma; डिजिटल जबाबदारी&comma; सायबर एथिक्स आणि तंत्रज्ञानाच्या सुरक्षित वापराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण उपक्रम ठरली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version