Home Latest News अस्थिका समाजात अखंड विष्णुसहस्रनाम पारायण २९ सप्टेंबरला

अस्थिका समाजात अखंड विष्णुसहस्रनाम पारायण २९ सप्टेंबरला

0

<p><strong>&&num;8211&semi; विविध संस्था व भाविकांचा सहभाग&semi; सकाळी गणपती पूजनाने प्रारंभ&comma; महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> विश्वा विष्णुसहस्रनाम संस्थान &lpar;VISVAS&rpar;&comma; चेन्नई&comma; ग्रुप ऑफ श्री विष्णुसहस्रनाम सत्संग &lpar;GVSS&rpar;&comma; VISVAS नागपूर सत्संग व VISVAS ग्लोबल टीम यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अस्थिका समाज&comma; नागपूर यांच्या सहकार्याने मंगळवार&comma; २९ सप्टेंबर रोजी&comma; अखंड विष्णुसहस्रनाम पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे&period; हे धार्मिक आयोजन श्री भगवती सभागृह&comma; गजानन महाराज मंदिरा समोर&comma; त्रिमूर्ती नगर&comma; नागपूर येथे होणार आहे&period; कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता&period; गणपती पूजनाने होईल&period; त्यानंतर विविध संस्था व सत्संग मंडळांच्या सहभागातून अखंडपणे श्री विष्णुसहस्रनामाचे सामूहिक पठण करण्यात येणार आहे&period; कार्यक्रमाची सांगता दुपारी १&period;३० वाजता मंगलारतीने होईल&period; त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे&period; VISVASचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ&period;टी&period;जे&period; श्रीधरन हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे&period; नागपूर शहरातील विविध धार्मिक व सामाजिक संस्थांना या सामूहिक विष्णुसहस्रनाम पठणात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे&period; तसेच भगवान महाविष्णूचे नामस्मरण करण्यासाठी शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे&comma; असे आवाहन आयोजकांनी केले आहे&period; श्री विष्णुसहस्रनामाचे पठण हे कलियुगातील शांततेसाठी प्रभावी साधन आहे&comma; अशी श्रद्धा आयोजकांनी व्यक्त केली आहे&period; श्री विष्णुसहस्रनामाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी VISVAS संस्था कार्यरत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले&period; या कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्ती&comma; शिस्त&comma; समर्पण&comma; दृढनिश्चय&comma; विकास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न या मूल्यांचा संदेश देण्यात येणार आहे&period; भाविकांनी या आध्यात्मिक उपक्रमात सहभागी होऊन श्री महाविष्णूचे नामस्मरण व आशीर्वाद प्राप्त करावेत&comma; असे आवाहन अस्थिका समाज&comma; नागपूरचे सचिव के&period;व्ही&period;नागराजन यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version