किशोर साहू, मौदा ,ता. २९:- गट ग्रामपंचायत धामणगाव येथील कार्यालयात दिवाळी पंचमीनिमित्त लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रम पूजा अर्चना करून, ग्रामपंचायत मध्ये विद्युत रोषणाई करून व कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


याप्रसंगी सरपंच अक्षय पंचबुधे ,उपसरपंच राकेश मोटधरे, सचिव कैलास निकुरे, ग्रामपंचायत सदस्यगण बलदेव नारनवरे, अजित कडू, निलेश मोटधरे, श्याम नारनवरे ,रंजना मनोज कुकडे, संतोषी अरविंद बागडे ,प्रियंका प्रमोद जुमळे, पल्लवी धनराज राऊत ,पल्लवी गुंडेराव डोंगरे, संगीता संजय नारनवरे, ग्रामपंचायत कर्मचारी सागर मोटधरे सह इतरही कर्मचारीवृंद उपस्थित होते.




