spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लायन्स क्लब नागपूर ला दहा पुरस्काराने सन्मानित 

नागपूर २५ : रविवार, २० जुलै रोजी, हॉटेल सॉलिटेअर बँकिट वाडी, नागपूर येथे आयोजित लायन्स क्लब इंटरनॅशनल, डिस्ट्रिक्ट ३२३४ एच१, डिस्ट्रिक्ट पुरस्कार सोहळ्यात १० पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांमधील वैशिष्ट्य:
१)  सर्वोत्कृष्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट -डॉ.मृणालिनी थेटेरे २)  सर्वोत्कृष्ट डिस्ट्रिक्ट सचिव -डॉ. प्रशांत गणोरकर, ३)  सर्वोत्कृष्ट डिस्ट्रिक्ट कोषाध्यक्ष – डॉ.अमिता खोब्रागडे. ४) क्लबने वर्षभर केलेल्या कामासाठी जी.एल.टी. प्लॅटिनम पुरस्कार, ५) हेल्थ केअर हिरो पुरस्कार ६) जीएसटी अचिव्हमेंट पुरस्कार ७) मानवतावादी पुरस्कार ८) सर्वोत्कृष्ट सेवा कार्य मधुमेह जागरूकता पुरस्कार
आणि डिस्ट्रिक्ट मंत्रिमंडळात काम करणाऱ्या क्लब सदस्य ९) डॉ. पार्वती राणे यांना -सर्वोत्कृष्ट रीजन चेयरपरसन पुरस्कार १०) ला. सतीश राणे यांना सर्वोत्कृष्ट पी.एस.टी. समन्वयक पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. रिपाल राणे, ला. भरत बालगट, ला. बलबीर सिंग बिज, ला. मुधोजी राजे भोसले, ला. श्रवण कुमार आणि डिस्ट्रिक्ट कॅबिनेट अधिकारी उपस्थित होते. अशी माहिती क्लब प्रशासक डॉ. संजय थेटेरे यांनी दिली.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.