Related Posts

महाराष्ट्राच्या सात दशकांतील ऐतिहासिक वाटचालीचा ‘लोकराज्य’मधील मागोवा लवकरच एका क्लिकवर – प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> महाराष्ट्राच्या स्थापनेपासून लोकप्रशासनाच्या माध्यमातून निर्माण झालेला आयाम&comma; त्या &&num;8211&semi; त्या काळानुरुप लोककल्याणाच्या माध्यमातून निर्माण झालेली धोरणे&comma; राज्यातील विविध ऐतिहासिक घटनांचा मागोवा &OpenCurlyQuote;लोकराज्य’ मासिकाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचिबद्ध झालेला आहे&period; हा बहुमोल ऐतिहासिक दस्ताऐवज आता डिजीटल फॉरमॅटमध्ये अंकनिहाय उपलब्ध होत असून लवकरच तो गुगल व इतर प्लॅटफॉर्मद्वारे वाचक व अभ्यासकांपर्यंत पोहोचवू&comma; अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने &OpenCurlyQuote;लोकराज्य’ च्या दुर्मीळ अंकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्तरावर डिजीटल स्वरुपात उपलब्ध केलेल्या ५० दुर्मीळ अंकाचे लोकार्पण प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले&period; विधानभवन परिसरात उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास प्रभारी उपसचिव अजय भोसले&comma; संचालक &lpar;माहिती&rpar;&lpar; प्रशासन&rpar; किशोर गांगुर्डे&comma; नागपूर विभागाचे संचालक &lpar;माहिती&rpar; गणेश मुळे&comma; संचालक &lpar;माहिती&rpar;&lpar;वृत्त व जनसंपर्क&rpar; गोविंद अहंकारी&comma; कक्ष अधिकारी युवराज सोरेगावकर&comma; जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्रातील लोकप्रशासन&comma; राज्यपातळीवर घेतलेले विविध धोरणात्मक निर्णय याबद्दल संपूर्ण देशात आकर्षण आहे&period; राज्यशास्त्र&comma; इतिहास या ज्ञानशाखातील संशोधकांसाठी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये&comma; जडणघडणीमध्ये कालपरत्वे झालेल्या विविध निर्णयांची माहिती लोकराज्यच्या अंकाद्वारे देण्यात आली&period; ही जडणघडण व यातील पाऊलखुणा असा मोठा दस्ताऐवज आता जगातील प्रत्येक व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध करुन देवू असे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;