Related Posts

नवीन कामगार संहितेच्या तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> केंद्र शासनाने चार नवीन कामगार संहिता देशभरात लागू केल्या आहेत&period; या संहितांच्या तरतुदींची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड&period; आकाश फुंडकर यांनी दिले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>ना&period; मे&period; लोखंडे श्रम विज्ञान संस्था&comma; नागपूर येथे नवीन कामगार सहितांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत कामगार मंत्री फुंडकर यांनी आढावा घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय&period; एन&period; कुंदन&comma; कामगार आयुक्त डॉ&period; एच&period; पी&period; तुम्मोड&comma; महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार&comma; उपसचिव दीपक पोकळ आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>कामगार मंत्री फुंडकर म्हणाले&comma; नवीन कामगार संहितांच्या प्रत्येक तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी विभागाने सज्ज असावे&period; या अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घेण्यात यावा&period; कामगार संहितेबाबत जनजागृती करण्यात यावी&period; राज्यात सद्यस्थितीत अस्तित्वात असलेले कामगार कायदे आणि नवीन कामगार संहिता यामधील बदल लक्षात घेऊन त्यानुसार अधिसूचना काढण्याची कार्यवाही करावी&period;<&sol;p>&NewLine;<p>वेतन संहिता&comma; औद्योगिक संबंध संहिता&comma; सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा आरोग्य कामाची स्थिती संहिता या चार नवीन कामगार संहिता 21 नोव्हेंबर 2025 पासून देशभरात लागू करण्यात आल्या आहेत&period; राज्यामधील असलेल्या कामगार कायद्यांच्या तरतुदी आणि नवीन कामगार संहितांच्या तरतुदींचा विस्तृत आढावा सादरीकरणाद्वारे यावेळी घेण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;