Related Posts

संस्थाचालकाच्या मुलासह अख्ख्या वर्गाने केली मास कॉपी

<p><strong>&&num;8211&semi; विद्यार्थ्यांची चौकशी&quest;&semi; सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी &lpar;बा&period;&rpar; येथील बी&period;एड&period; परीक्षा केंद्रावरील गैरव्यवहाराचे प्रकरण गोंडवाना विद्यापीठात तापले आहे&period; गोविंद प्रभू कला व वाणिज्य महाविद्यालयातील केंद्रावरील खोली क्रमांक १४ मध्ये संस्थाचालकाचा मुलगा यश उन्मेश गेडाम याच्यासह वर्गातील इतर विद्यार्थीही कॉपी करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत&period; त्यामुळे यश गेडाम याच्यासह इतर विद्यार्थ्यांचीही चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे&period; दरम्यान सिनेट सदस्य प्रा&period; डॉ&period; दिलीप चौधरी यांनी कुलगुरू डॉ&period; प्रशांत बोकारे यांना बुधवारी ई-मेल पाठवून यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करण्याची आठवण करून दिली&period; बुधवारी&comma; ४ नोव्हेंबरपर्यंत समिती स्थापन न झाल्यास कुलगुरू दालनासमोर धरणे आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर पोहोचणे&comma; उत्तरे तयार करून निवडक विद्यार्थ्यांना पुरविणे आणि पर्यवेक्षकांसमोरच कॉपीचे प्रकार घडल्याचे गंभीर आरोप करण्यात आले&period; या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज असलेला पेनड्राइव्ह आणि अन्य पुरावे विद्यापीठाकडे सादर करण्यात आले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>केंद्र प्रमुख&comma; उत्तर सोडविणारा शिक्षक&comma; कॉपी पुरविणाऱ्या लिपिकाचे काय&quest;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>संबंधित परीक्षा केंद्र रद्द केल्याची माहिती प्रशासनाने दिली&period; मात्र&comma; केवळ केंद्र रद्द करून चालणार नाही&comma; तर प्रश्नपत्रिका बाहेर कशी पोहोचली&comma; गैरप्रकारात कोणाचा सहभाग होता&quest; परीक्षा केंद्र प्रमुख&comma; पर्यवेक्षकांची जबाबदारी काय&comma; याची चौकशी करण्याची मागणी सहा सिनेट सदस्यांनी केली आहे&period; यासोबतच यश गेडाम याला प्रश्नांची उत्तरे सोडवून देणारा शिक्षक अतुल कामडी&comma; या प्रकरणात सहभाग असलेला लिपीक मदन लेक्षपांडे यांची चौकशी होणे गरजेचे आहे&period; यासोबतच त्यांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका कुणी पाठविली याचाही शोध घेणे गरजेचे आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>विद्यापीठात दिवसभर बैठकांचे सत्र<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; चौकशी समितीत सिनेट सदस्यांचा समावेश करण्याबाबत कुलगुरूंनी एक दिवसाची मुदत मागितली होती&period; बुधवारी&comma; ४ नोव्हेंबर विद्यापीठात प्रमुख अधिकाऱ्यांच्या दिवसभर बैठका झाल्या&period; मात्र&comma; सायंकाळपर्यंत कारवाईबाबत ठोस निर्णय झाल्याचे समोर आले नाही&period;<&sol;p>&NewLine;