Home Latest News गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई – जहाल माओवादी अटक 

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई – जहाल माओवादी अटक 

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong> à¤—डचिरोली ९ &colon;<&sol;strong> गडचिरोली पोलिसांनी 4 सप्टेंबर 2025 रोजी मोठी कारवाई करत हैद्राबाद &lpar;तेलंगणा&rpar; येथून जहाल माओवादी शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा &lpar;वय 25&comma; रा&period; बांदेपारा&comma; ता&period; भोपालपट्टनम&comma; जि&period; बीजापूर&comma; छ&period;ग&period;&rpar; याला अटक केली&period; नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा कापेवंचा येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम या निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे&period; आरोपीने सप्टेंबर 2018 मध्ये मद्देड दलममध्ये भरती होऊन माओवादी संघटनेत प्रवेश केला होता&comma; त्यानंतर त्याने गडचिरोली डिव्हिजनमध्ये डिव्हीसीएम शंकरअण्णा ऊर्फ शिवा यांचा अंगरक्षक म्हणून 2022 पर्यंत काम केले व पुढे पेरमिली दलममध्ये सदस्य म्हणून 2024 पर्यंत कार्यरत राहिला&period; त्याच्या कार्यकाळात त्याने पोलिसांसोबत झालेल्या 4 चकमकींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता तसेच एका खुनातही तो थेट सहभागी होता&period; गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या तीव्र अभियानामुळे त्याने 2024 मध्ये माओवादी संघटना सोडून घरी परतल्याची माहिती मिळाली होती&comma; मात्र त्यानंतर तो आंध्रप्रदेशातील एंटापूर व नंतर हैद्राबाद येथे वास्तव्यास होता&period; त्याच्या अटकेवर महाराष्ट्र शासनाने 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते&period; ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली C-60 पथकाने केली असून न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे&period; गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांना हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version