Home Latest News कराड तालुक्यातील अनेक सरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

कराड तालुक्यातील अनेक सरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

0

<p><strong>&&num;8211&semi; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> à¤®à¥à¤‚बई &colon;- <&sol;strong>कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सैदापुर चे सरपंच फत्तेसिंह धनाजी जाधव&comma; उपसरपंच अनिल जाधव तसेच कराड उत्तर मधील विलास माने&comma; सरपंच देवदत्त माने&comma; माजी सरपंच कृष्णा बर्गे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये मंगळवारी प्रवेश केला&period; कराड उत्तर व दक्षिण मधील उपसरपंच&comma; अनेक ग्रामपंचायत सदस्य&comma; विविध कार्यकारी सोसायट्यांचे अध्यक्ष व माजी अध्यक्ष यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला&period; भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले&period; भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले&comma; आमदार मनोज घोरपडे&comma; प्रदेश सरचिटणीस आ&period; विक्रांत पाटील&comma; भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की&comma; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाचे राजकारण आणि राष्ट्रीयत्वाने प्रेरित होऊन आज या कराड उत्तर आणि दक्षिण मधील अनेकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला&period; परिसराच्या विकासासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे&period; ज्या विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला त्याला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन चव्हाण यांनी दिले&period;<img class&equals;"alignnone wp-image-19392 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;img&period;02&lowbar;copy&lowbar;800x461&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"461" &sol;><&sol;p>&NewLine;<p>आ&period; अतुलबाबा भोसले म्हणाले की&comma; सैदापूर गावातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर विकासासाठी या सर्वांनी मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केला आहे&period; सातारा जिल्हा तसेच कराड तालुका नेहमीच विकासकामांमध्ये अग्रक्रमी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>आ&period;मनोज घोरपडे म्हणाले की&comma; या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्याने भाजपाचा विजय होईल&period; नजिकच्या काळात अनेक महत्वपूर्ण प्रवेश होणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कराड उत्तर मतदारसंघातील काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश सरचिटणीस उमेश साळुंखे&comma; माजी उपसरपंच जयवंत माने&comma; अभिजित माने&comma; विलास माने&comma; ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने&comma; विक्रम माने&comma; पुण्यातील टालगोस कंपनीचे व्यवस्थापक विवेक साळुंखे आदींनी भाजपा मध्ये प्रवेश केला&period;<&sol;p>&NewLine;<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p>कराड दक्षिण मतदारसंघातील ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार देसाई&comma; सुरेश हजारे&comma; संदीप ठोंबरे&comma; सुनील जाधव&comma; सैदापुर विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष रमेश जाधव&comma; माजी अध्यक्ष शरद जाधव&comma; सीताराम जाधव&comma; विकास सेवा सोसायटीचे संचालक सलीम मुलाणी&comma; राजकिरण जाधव&comma; वसंत जाधव&comma; सतीश जाधव आदींचा भाजपा मध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version