Home Latest News शहापूर तालुक्यातील उबाठा, शरद पवार गट व काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

शहापूर तालुक्यातील उबाठा, शरद पवार गट व काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>शहापूर २५ &colon;<&sol;strong> शहापूर तालुक्यातील उबाठा सेना&comma; शरद पवार गट तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला&period; शहापूर तालुका उबाठा सेनेच्या आदिवासी आघाडीचे अध्यक्ष व शिरोळचे सरपंच संतोष आरे यांच्या नेतृत्वाखाली &&num;8216&semi;उबाठा&&num;8217&semi; च्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला&period; प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत केले&period; यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील&comma; पांडुरंग बरोरा&comma; जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी&comma; तालुका अध्यक्ष भास्कर जाधव&comma; गणेश राऊत&comma; माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते&period; भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये शहापूर पंचायत समितीचे 4 माजी सदस्य&comma; 12 सरपंच&comma; 8 माजी सरपंच तसेत अनेक ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">यावेळी श्री&period; à¤šà¤µà¥à¤¹à¤¾à¤£ म्हणाले की&comma; à¤µà¤¿à¤•सित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस à¤¹à¥‡ अहोरात्र झटत आहेत&period; जनजाती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत शासकीय योजना आणि प्रत्येक वाडी वस्ती पर्यंत रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी प्रयत्नशील आहेत&period; à¤†à¤œ ज्या विश्वासाने या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही&period; अपेक्षेपेक्षा अधिक विकास या परिसराचा आम्ही करून दाखवू हे आश्वासन श्री&period; चव्हाण यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले की&comma; à¤­à¤¾à¤œà¤ªà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ विचारधारेवर सर्वांचा विश्वास आहे&period; à¤µà¤¿à¤•ासाच्या माध्यमातून केंद्र व राज्य स्तरावर जनतेच्या मनात भाजपाबद्दल विश्वास निर्माण झाल्यामुळे या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे&period; à¤†à¤—ामी  à¤•ाळात तालुक्यातून à¤¦à¥‹à¤¨ आकडी जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याचा सर्वांनी निर्धार केल्याचे श्री&period; पाटील म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये पंचायत समिती माजी सदस्य एकनाथ भला&comma; à¤¦à¤¤à¥à¤¤à¤¾ हंबीर&comma; à¤ªà¤¿à¤‚टू फसाले&comma; à¤¸à¤‚दीप थोराड&comma; à¤¦à¤¹à¥€à¤—ावचे सरपंच à¤­à¤¾à¤¸à¥à¤•र आरे&comma; à¤¤à¤³à¤µà¤¾à¤¡à¤¾ सरपंच अंकुश वरतड&comma; à¤¤à¥à¤•ाराम वाख&comma; à¤•िसन मांगे&comma; à¤®à¤¾à¤°à¥à¤¤à¥€ साठे&comma; à¤¶à¤°à¤¦ पवार गटाचे अमित हरड&comma; à¤¸à¤šà¤¿à¤¨ सातपुते&comma; à¤¸à¤®à¥€à¤° खंडवी&comma; à¤¨à¤¿à¤–ील सातपुते आदींचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version