किशोर साहू, मौदा :- नवयुवक गणेश मंडळ सालवा तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही मस्कऱ्या गणेश उत्सव विविध सांस्कृतिक, धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून शांततेत साजरा करण्यात येत आहे.
यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष संकेत पाटील ,उपाध्यक्ष अमोल वाटकर ,सचिव अभिजीत वकलकार ,सदस्यगण नंदेश कारेमोरे ,मनोज पाटील ,विशाल वकलकार ,सुमित पाटील, भुषण वंजारी ,वंश सोनवाने, वेदांत कारेमोरे, कुणाल चौधरी, प्रफुल चौधरी, प्रज्वल पाटील, अनिकेत कारेमोरे,अभिषेक भांदकर ,नमिश कारेमोरे ,पजू पाटील, आयुष कारेमोरे, कुणाल कारेमोरे, निखिल कारेमोरे, मंगेश वैध, सूर्या पाटील, अभय सोनवाने ,शौर्य गायधने, आकाश शेंडे, अतुल वंजारी, महेश किरपाणे, खोमलाल डहरिया, दयालु डहरिया, अभिषेक शेंडे, अंकित पाटील ,अक्षय कारेमोरे ,सुधाकर सोनवाने, दिगाबर वंजारी परिश्रम घेत असून समस्त गावकरी मंडळी सहकार्य करत आहे.








