Related Posts

नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय कदम यांनी केली इव्हिएम सुरक्षिततेची काटेकोर पाहणी

<p><strong>कामठी &colon;-<&sol;strong> कामठी नगर परिषद ची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर ला पार पडली व 3 डिसेंबर ला होणारी मतमोजणी न्यायालयिन आदेशान्वये 21 डिसेंबर ला होणार आहे&period; तर मतमोजणी करण्यात येणाऱ्या मतदान सीलबंद ईव्हीएम मशीन रविदास नगर कामठी च्या नजीकच्या आय टी आय मध्ये ठेवण्यात आल्या आहेत&period;या ईव्हीएमच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत तसेच मतदान प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या इव्हिएम तसेच मतदान साहित्याची पूर्ण सुरक्षिततेता सुनिश्चित करण्यासाठी कामठी नगराध्यक्ष पदाचे बरीएम चे उमेदवार अजय कदम यांनी सहकारी सह स्ट्रॉंग रूम परिसरात भेट देऊन सीसीटीव्ही चे मॉनिटर वर दाखवन्यात आलेले सुरक्षिततेची पाहणी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>या पाहनी दरम्यान सर्व सुरक्षिततेसंदर्भात बाबींचा आढावा घेतला&period; स्ट्रॉंग रूम परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा&comma;तैनात सुरक्षा पथके&comma;प्रवेश नियंत्रण&comma;दिवसा रात्रपाळीवरील गस्त व्यवस्था तसेच सुरक्षा नोंदवही यांची पाहणी केली&period;<&sol;p>&NewLine;