कामठी :- तहसील कार्यालयात श्री संताजी जगनाडे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तहसीलदार गणेश जगदाळे यांचे हस्ते श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार सारिका धात्रक ,वरिष्ठ लिपिक मिथलेश कोल्हे, भूपेंद्र निमकर, ज्योती गोरलेवार, माधुरी उईके, वैशाली मेश्राम ,वसुंधरा मानवटकर ,राम उरकुडे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मिथिलेश कोल्हे यांनी केले व आभार प्रदर्शन माधुरी उईके यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
कामठी तहसील कार्यालय श्री संताजी जगनाडे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



