Related Posts

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे च्या मतदार संघातील जिल्हा क्रीडा संकुलाचे वाहताहेत तीनतेरा,नऊ वर्षे लोटूनही जिल्हा क्रीडा संकुलाच्या शुभारंभाचा मुहूर्त मिळेना!

<p><strong>&&num;8211&semi; गादा गावातील जिल्हा क्रीडा संकुल खेळाडूंसाठी केव्हा उपलब्ध होणार&quest;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> à¤¸à¤‚दीप कांबळे&comma; प्रतिनिधी कामठी &colon;-<&sol;strong> ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध राष्ट्रीय मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी व खेळाडूंच्या उज्वल भविष्याच्या चिंतेतून राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बवाबकुळे यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची संकल्पना मनात हेरून कामठी तालुक्यातील गादा गावाजवळच्या प्रशस्त जागेवर जिल्हा क्रीडा संकुल व फुटबॉल ग्राउंड बांधकामासाठी 29 मार्च 2016 ला 26 करोड रूपयाच्या मंजूर निधीतून कामठी तालुक्यातील शहरापासून 10 की मी दूर अंतरावरील गादा गावाच्या मार्गावर 21 एकर जागेत 8 कोटी रुपयांच्या निधीतून जिल्हा क्रीडा संकुलाचे काम उभारण्यात आले असून हे काम तीन वर्षात पूर्ण करून देणे अपेक्षित होते&period; आजच्या स्थितीत बांधकामाला सुरू होऊन नऊ वर्ष कार्यकाळपेक्षा जास्त काळ लोटन्याच्या मार्गावर आहे मात्र हे क्रीडा संकुल खेळाडूंसाठी अजूनही उपलब्ध करण्यात आले नाही परिणामी क्रीडा संकुला अभावी तालुक्यातील खेळाडूंची उपेक्षा होत आहे&period;एकिकडे कामठी तालुक्यातील कोराडी येथे तालुका क्रीडा संकुलाचा शुभारंभ करून खेळाडूंसाठी उपयुक्त सोय करण्यात आली मात्र या तालुका क्रीडा संकुलाच्या पूर्वीपासून बांधकाम सुरू असलेले गादा गावातील जिल्हा क्रीडा संकुल खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने कामठी तालुक्यातील राज्य पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंची सरावासाठी परवड होत असल्याने तालुक्यातील क्रीडा प्रेमी मध्ये घोर निराशा दिसून येत आहे&period; तेव्हा हे जिल्हा क्रीडा संकुल खेळाडूंसाठी केव्हा उपलब्ध होणार असा सवाल येथील खेळाडुवर्ग करीत आहे&period;तर महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे च्या कार्यक्षेत्रातच जिल्हा क्रीडा संकुलाचे तीनतेरा वाजले आहेत&period;<img class&equals;"alignnone wp-image-23523 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;20251208&lowbar;111741&lowbar;copy&lowbar;800x470&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"470" &sol;><&sol;p>&NewLine;<p>कामठी शहरातील क्रीडा क्षेत्राचा विचार केल्यास येथे क्रिकेट चे नामवंत खेळाडूं सी के नायडू यांचे जन्मस्थान आहे &period;येथील छावणी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या रब्वानी मैदानावर प्रशिक्षण पूर्ण करून विदेशात फुटबॉल मध्ये नावलौकिक मिळवनारा स्व&period;मुसताक पठाण यांनी सुद्धा कामठी शहराचे नावलौकिक केले तसेच काही काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेत कामठीतील न्यू ग्लोबल क्लब च्या खेळाडूंनी जोरदार विजय प्राप्त केला होता या संघाचे प्रशिक्षक कोच कामठी चे श्यामलाल घोष यांच्यासारख्या महत्वपूर्ण खेळाडूंनी या शहरात राहून जीवणातील क्रीडा क्षेत्रात विजय प्राप्त केला आहे &period;<&sol;p>&NewLine;<p>कामठी तालुक्यात पूर्वी कबड्डी&comma; खो खो तसेच कुस्ती &comma; मल्लखंबासारखे खेळ खेळले जात होते या खेळासाठी मराठा लोन्सर्स&comma; प्रगतिमंडळ&comma; सेव्हन स्टार क्लब&comma; नागसेन क्लब&comma;सुभाष मंडळ&comma; &comma; हरदास मंडळ आदी नावांनी मोठमोठ्या कबड्डीचे क्लब असायचे तालुक्यातील रुईगंज मैदान &comma;नागसेन नगर&comma; हाकी बिल्डिंग समोर मैदान आदी ठिकाणी स्पर्धा होत होते&comma; फुटबॉल स्पर्धा होत होत्या&period;मात्र आज या तालुक्यात क्रीडा संकुला अभावी खेळाडूंची निराशा होत आहे तर आज इतके वर्षे लोटून गेले मात्र क्रीडा संकुल पूर्णत्व निर्माण करून खेळाडूंसाठी उपलब्ध करू शकले नाही याची शोकांतिका आहे&period; तर या क्रीडा संकुलात आता हा झाडांचा वेढा झाला आहे तर हा प्रकार तालुक्यातील खेळाडूंच्या भविष्याशी खेळ खेळणारा ठरत आहे&period;<&sol;p>&NewLine;