Related Posts

गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांवर’मकोका’ लागू होणार ‘एफडीए’ मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांची गुन्हेगारी साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकोका लागू करण्याची घोषणा विधिमंडळ अधिवेशनात केली असून यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या &lpar;एफडीए&rpar; कारवाईसाठी बळकटी येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे&period; याबद्दल मंत्री झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>परराज्यातून अवैध मार्गाने राज्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधी सुपारी आणली जाते&period; यावर &&num;8216&semi; एफडीए&&num;8217&semi;च्या जप्ती आणि फौजदारी कारवाईनंतरही विक्री होत असल्याने या गुन्हेगारी साखळीला रोखण्यासाठी &&num;8216&semi;महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा&&num;8217&semi; &lpar;मकोका&rpar; अंतर्गत कारवाईचा निर्णय घेण्याची प्रक्रिया अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पातळीवर सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मकोका कारवाई करण्याची घोषणा करून विभागाच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे&comma; असे मंत्री झिरवाळ म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>मकोका कारवाईची घोषणा करताना &&num;8220&semi;गुटखा व अंमली पदार्थांवरील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी कठोर विशेष कायदा करण्याची प्रक्रिया सुरु आहे&period; &&num;8216&semi;महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा&&num;8217&semi; &lpar;मकोका&rpar; अंतर्गत कारवाईचा निर्णय घेतला जाईल&comma;&&num;8221&semi;असे मुख्यमंत्री यांनी विधिमंडळ अधिवेशनात स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>गुटखा&comma; सुगंधी पान मसाला यावर राज्यात बंदी असूनही शाळा महाविद्यालयांच्या व परिसरातील दुकानांत गुटखा उत्पादन व विक्रेत्यांकडून नियमबाह्य विक्री केली जाते&period; गुटखा विक्री कारवाई अधीक प्रभावी व्हावी यासाठी गुटख्यासह सुगंधी सुपारी विक्रेत्यांनाही मकोकाच्या कक्षेत आणले जाणार आहे&comma; तसा प्रस्तावच विधि व न्याय विभागाला पाठवणार असल्याची माहिती या पूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे&period;<&sol;p>&NewLine;