spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुंबई महानगर पालिका मोटार लोडर खात्यावर खाजगीकरणचे संकट. पालिका प्रशासनच्या विरोधात कामगारांचे आंदोलन

नागपूर :- दिनांक 03/07/2026 रोजी फोर्ट मधील मोटर – लोडर चौकी – ए – दक्षिण सकाळपाळी, दुपारपाळी, रात्रपाळी येथील संयुक्त जयंती उत्सव कमिटीच्या माध्यमातून सर्व कामगार, मुकादम यांनी मुंबई महापालिका प्रशास‌नाने खाजगी करणाविरोधात प्रचंड संख्येने निर्देशन आंदोलन केले व खाजगीकरणावर प्रचंड पैश्याची उधलपट्टी करणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाचा जाहीर निषेध केला. तसेच या खजिगीकरण विषयी पावसाळी अधिवेशन मध्ये आमदार सुनील राऊत यांनी मुद्धा मांडून सरकारला जाब विचारला आहे.

आजच्या आंदोलनात रवि जाधव, दिलीप जाधव, मंगेश जाधव, प्रमोद कांबळे, संदिप कांबळे, सदिप खामकर, विलास पवार, अंकुश जाधव, रामजी सोलंकी, हे सर्व कामगार व मुकादम उपस्थित होते, तसेच प्रत्येक वेळी ए विभागातील कामगारांना सहकार्य व मार्गदर्शन करणारे कामगार प्रतिनीधी मावजी सँडीस हे प्रामुख्याने उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी दत्ताराम दळवी सह रवि कोतापकर मुंबई.

Popular Articles