spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर महानगरपालिकेची प्रभाग क. 20 मधील रस्त्यात बांधीत असलेल्या 17 घरावर अतिक्रमण निर्मुलन कार्यवाही

नागपूर :- प्रभाग क. 20 अंतर्गत बैरागीपुरा येथे 12 मीटर रस्ता रुंदीकरण अंतर्गत रस्त्यात बांधीत असलेल्या 17 घरावर अतिक्रमण निर्मुलन कार्यवाही दिनांक 31/10/2025 रोजी क्षेत्रिय कार्यालय सतरंजीपुरा झोन क्र. 07. म.न.पा. नागपूर अंतर्गत करण्यात आली.

सदर कार्यवाही ही ताराचंद खंडाते, सहा. आयुक्त, सतरंजीपुरा झोन क्र. 07. तसेच धंनजय जाधव, सहा. आयुक्त, लक्ष्मीनगर झोन क्र. 01, अश्विनी यलचटवार, कार्यकारी अभियंता, सतरंजीपुरा झोन क्र. 07. मंगेश गेडाम, उप. अभियंता, सतरंजीपुरा झोन क्र. 07, पुरूषोत्तम कंठावार, कनिष्ठ अभियंता, सतरंजीपुरा झोन क्र. 07 यांचे उपस्थीतीमध्ये अतिक्रमण कार्यवाही करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.