spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रमजान ईद निमित्त : राज्यपालांच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

मुंबई :- महाराष्ट्र लोकभवन येथे कार्यरत कर्मचारी तसेच परिसरातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

“सर्वांना भेटून खूप आनंद झाला. रमजान ईद निमित्त सर्वांना अग्रीम ‘ईद मुबारक’ देतो. सर्वांनी आनंदात राहा, कुटुंबाची काळजी घ्या व आरोग्याची काळजी घ्या” असे सांगून राज्यपालांनी प्रत्येकाला मिठाई वाटप केले.

Popular Articles