Home Latest News विद्यापीठात ‘अवयवदान श्रेष्ठ दान’ जनजागृती कार्यक्रम

विद्यापीठात ‘अवयवदान श्रेष्ठ दान’ जनजागृती कार्यक्रम

0

<p><strong>&&num;8211&semi; पदव्युत्तर समाजकार्य &lpar;समाज शास्त्र&rpar; विभागाचे आयोजन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर समाजकार्य &lpar;समाज शास्त्र&rpar; विभागात &&num;8216&semi;अवयव दान श्रेष्ठ दान&&num;8217&semi; जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले&period; मोहन फाउंडेशनच्या मदतीने मंगळवार&comma; दि&period; २३ सप्टेंबर २०२५ रोजी पडलेल्या कार्यक्रमात अवयव दाना बाबत जनजागृती करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यकारी कुलगुरू डॉ&period; माधवी खोडे चवरे &lpar;भाप्रसे&rpar; यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ&period; शामराव कोरेटी यांनी भूषविले&period; समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ&period; अशोक बोरकर&comma; प्रमुख व्यक्ते म्हणून मोहन फाउंडेशनचे राजदूत देवान्ग छाया&comma; प्रकल्प निर्देशीका वीणा वाथोळे यांची उपस्थिती होती&period; मानव विद्यान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ&period; शामराव कोरेटी यांनी समुदायात होणाऱ्या वाहतूक अपघातामुळे अनेक लोग मृत्यूमुखी पडतात&comma; अश्या मृत्यूमुखाच्या दारात असताना नवीन तांत्रिक आरोग्य उपकारणाच्या उपलब्धतेमुळे वेगवेगळ्या प्रकारे अवयव दान करणे सोपे झाले आहे&period; त्याकरिता समाजातील बहुसंख्याक लोकांना मृत्यूपश्चात ही शारीरिक अवयव दान करून दुसऱ्या गरजू लोकांच्या मानवी शरीरात मृत्यू नंतरही जीवंत राहता येऊ शकतो&comma; असे सांगितले&period;<img class&equals;"alignnone wp-image-14221 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;26-9-2025SociologyOrganDonation1&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x600&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ&period; अशोक बोरकर यांनी मनुष्यप्राणी आपल्या वेगवेगळ्या शारीरिक अवयवांचे दान करण्यास स्वतः च्या शरीराची जास्तीतजास्त काळजी घेणे गरजेचे आहे&period; हल्लीकाळच्या काळात आपल्याला अनेक आरोग्य सुविधा सहजतेने उपलब्ध होतात&comma; त्यामुळे नवजात बालकांना वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरण देण्यात येते आणि म्हणूनच आपण एक सुधृढ आरोग्य जगत आहोत&period; आपण समाजशास्त्र&comma; समाज कार्याचे विद्यार्थी असल्यास समाजात अवयव दानाचे महत्व लोकांना सांगण्याचे आणि समाजात जनजागृती निर्माण करण्याची गरज झालेली आहे&comma; असे मार्गदर्शन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमाला प्रमुख व्यक्ते म्हणून मोहन फाउंडेशनचे राजदूत देवान्ग छाया&comma; प्रकल्प निर्देशीका वीणा वाथोळे यांनी &&num;8216&semi;आयुष्यानंतर आयुष्याची भेट&&num;8217&semi; या ब्रीदवाक्यानी कार्यक्रमाला प्रारंभ केला&period; देवान्ग छाया यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधताना कोण-कोणते मानवी शरीरातील अवयव जीवंत असताना आणि मेंदू मृत्यझाल्यावर दान करता येतात याविषयी माहिती दिली&period; अवयवदानाचे दोन प्रकार आहेत&period; जीवंत व्यक्तीकडून केलं जाणारं अवयवदान ज्याला Living Donor Organ Donation म्हणतात‌ आणि ब्रेन डेड&comma; मृत व्यक्तीकडून केलं जाणारं अवयवदान याला Deceased Donor Organ Donation असं म्हटलं जातं&period; केंद्र सरकारच्या माहितीनुसार&comma; जीवंत असताना आपण एक किडनी &lpar;Kidney&rpar;&comma; पॅनक्रियास किंवा स्वादुपिंडाचा तुकडा &lpar;Pancreases&rpar; आणि यकृताचा &lpar;Liver&rpar; एक छोटा भाग दान करू शकतो&period;<&sol;p>&NewLine;<p>स्वादुपिंडाचा छोटा तुकडा कापल्यानंतरही स्वादुपिंडाचं कार्य सुरळीत सुरू राहाते&period; तज्ज्ञांच्या मते&comma; यकृत असा एकमेव अवयव आहे&comma; ज्याचा भाग कापून घेतल्यानंतर काही कालावधीनंतर तो पुन्हा वाढतो&period; अवयवदाता आणि रुग्ण दोघांच्या शरीरात यकृताचा भाग हळूहळू वाढत जातो&period; नेत्रदान करताना पूर्ण डोळा काढण्यात येत नाही तर निव्वळ कोर्निया काढून दुसऱ्याला ते लावण्यात येते&period; जसे मोबाईलला प्लास्टिकचे कवर लावल्या जातो तसंच&period; जीवंत असताना अवयवदान करणाऱ्यांमध्ये अत्यंत जवळचे नातेवाईक &lpar;Near Related Donors&rpar; आणि Non-near relative donors किंवा सोप्या भाषेत लांबचे नातेवाईक असे दोन प्रकार आहेत&period; अत्यंत जवळच्या नातेवाईकांमध्ये- पती&comma; पत्नी&comma; मुलगा&comma; मुलगी&comma; आई-वडील&comma; भाऊ-बहीण&comma; आजी-आजोबा आणि नातू किंवा नात यांचा समावेश होतो&period;<img class&equals;"alignnone wp-image-14222 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;26-9-2025SociologyOrganDonation2&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x439&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"439" &sol;><&sol;p>&NewLine;<p>Non-near relative donors मध्ये काका&comma; मामा&comma; त्यांची मुलं येतात&period; हे अवयवदाते गरजू व्यक्तीवरचं प्रेम किंवा आत्मियता असल्यामुळे अवयवदान करू शकतात&period; रुग्णाचा मेंदू मृत झाला असेल तर&comma; त्याच्या कुटुंबाला याबाबत डॉक्टर माहिती देतात आणि त्यानंतर&comma; अवयवदान प्रक्रियेबाबत माहिती दिली जाते&period; मेंदू मृत झालेला व्यक्ती दोन किडनी&comma; यकृत&comma; स्वादुपिंड&comma; फफ्फुस&comma; हृदय&comma; आतडं&comma; डोळे आणि टिश्यूचं दान करून ६ ते ९ गरजूंचे प्राण वाचवू शकतो&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूरच्या झोनल ट्रान्सप्लांट समन्वय समितीच्या को-ऑर्डिनेटर वीणा वाठोरे यांनी ब्रेन डेथबाबत अधिक माहिती देतात&period; &&num;8220&semi;ब्रेन स्टेम डेथ म्हणजे&comma; स्टेमचं कार्य बंद होणं&period; ही एक अपरिवर्तनीय स्थिती आहे&period; ज्यात व्यक्तीचा मृत्यू होतो&period;&&num;8221&semi; भारतात याला ब्रेन डेथ म्हणतात&period; ब्रेन स्टेम डेड व्यक्ती श्वास स्वत&colon; श्वास घेऊ शकत नाही&period; समाजात अवयवाची मागणी लक्षात घेता समाजात लोकांना जागृत करण्याची गरज आहे&period; त्या करिता सोबतच अवयव दान करण्याच्या पद्धती कश्या स्वरूपाच्या आहेत&comma; त्याची प्रक्रिया कशी करायची वेबसाईटला भेट देऊन प्रमाणपत्र प्राप्त करता येतो&period; या विषयी कार्यक्रमातील मुलांना महत्वाची माहिती देण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन डॉ&period; सदाफ खान यांनी केले तर आभार डॉ&period; नितीन कायरकर यांनी मानले&period; कार्यक्रमाला एकूण ६० विद्यार्थी उपस्थित होते&comma; तसेच समाजशास्त्र समाजकार्य विभागातील डॉ&period; प्रियंका अंबादे&comma; डॉ&period; पूनम निमजे&comma; डॉ&period; पायल चमटकर&comma; प्रशांशा खांडेकर&comma; विलास सूर्यवंशी&comma; प्रीव्हेल सोमकुवर&comma; प्रिन्स गणवीर&comma; कौस्तुभ चुटे&comma; किरण शेंडे&comma; रजत मेश्राम&comma; तृप्ती गणवीर आदिही प्रामुख्याने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version